संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
28-12-2023
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून. अहेरी तालुक्याचे माननीय तहसीलदार. श्री सुनील सौंदाणे साहेब यांनी दक्षिण भागातील सुजाण नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व या भागातील ज्वलंत प्रश्न शासनापुढे मांडणारे. सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्याप्रसंगी माननीय तहसीलदार साहेब यांनी संतोष भाऊ यांना म्हणाले की आपल्या या धडपडीमुळे अनेक जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडले व काही प्रमाणात लोकांना न्याय सुद्धा मिळाला असे अनेक प्रकरणामुळे कौतुक होत आहे. व यापुढेही आपण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहाल. हे इच्छा व्यक्त करत. संतोष भाऊंचे स्वागतासह कौतिकही केले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments