बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
25-12-2023
एटापल्ली;-सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की दलसू मासा मडावी वय 38 वर्ष व भीमा घिसू आत्राम राहणार पंदेवाही हे आपल्या नातेवाईक राहणार रामयापेठा येथे आले होते व रात्र काही कामानिमित्य आलापल्ली यायला निघाले आलापल्ली पासून दोन किमी अंतरावर रोड साईड ला उभे झाले व त्याच वेळेवर एका भर धाव चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले यात दलसू मासा मडावी हे जागीच ठार झाले व भीमा घिसू आत्राम राहणार पंदेवाही हे गंभीर जखमी झाले व जखमी अवस्थेत पडून होते नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला व स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच एकाही क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन घटना स्थडी दाखल झाले व जागीच ठार झालेल्या दलसू व जखमी अवस्थेत असलेल्या भीमा आत्राम ला उपजिल्हा रुग्णालय नेले परंतु दुर्दैवाने जखमी असलेल्या भीमा घिसू आत्राम यांना गुप्त मार जास्ती असल्याने नेता नेता त्याचाही मृत्यू झाला
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments