PostImage

Avinash Kumare

July 4, 2024   

PostImage

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये


आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार 
महिन्याला 2250 रुपये  

 

My khabar 24 :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दरमहा २२५० रुपये मिळणार आहे. आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.  त्यासाठी हा लेख वाचने तुमच्या साठी फार गरजेच आहे. तर यापूर्वी जी योजना चालू होती त्या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना  १ हजार १०० रुपये मिळत होते. पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.  

 

● विधवा ,घटस्पोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ही अर्ज करणे आवश्यक आहे. 
महिला व एकात्मिक बालविकास  विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती आणि कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता. 

 

तसेच पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच आई वडील दोघांपैकी एक गमावलेल्या ० ते १८ वर्ष या वयोगटातील बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजने अंतर्गत महिन्याला 2025 रु. दिले जातात. 
 हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या हजारो मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. 
महाराष्ट्र मधील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.   

 

बालसंगोपन योजतील लाभार्थी पात्र 

 ● या योजनेचा लाभार्थी एक पालक असलेल मूल. घरगुती संकटात अडकलेल मूल, घटस्फोटित मुले, विभक्त असलेले पालकांचे मुलं, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेलं पालकांचे मुलं ,  दिव्यांग मुलं मतिमंद मुलं, 
आणि हरवलेली मुलं विविध घटकांतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. अगोदर या योजनेअंतर्गत ११०० रुपये दिले जात होते. परंतु आता योजनेत लाभार्थी मुलांना २२५० रुपये दिले जाते. ३१ जानेवारी  
२०२३ हे अनुदान आता वाढवणात आलं आहे.  

बाल संगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

१) योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज 

२) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन साईज फोटो 

३) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो ४ बाय ६ चा फोटो कार्ड आकाराच रंगीत फोटो दोन मुलं असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचं स्वतंत्र फोटो.  

४ पालकांचे व बालकाचे झेरॉक्स  

५) तहसीलदार यांचं उत्पन्नाचा दाखला 

६) पालकांचं मृत्यू असल्याचं मृत्यूचा दाखला 

७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व नसल्यास पालकांचे पासबुक  

८) पालकांचा रहिवासी दाखला( ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा) 

९ ) मृत्यूचा अहवाल ( जर तो व्यक्ती कोविड ने मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल चालेल 

१०) रेशनकार्ड ची  झेरॉक्स लागेल


बाल संगोपन योजना -- वैशिष्ट्ये

 मित्रांनो  महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या येणाऱ्या उज्वल भविष्या साठी ही खासकरून अनाथ बालकांना पैसे अभावी कधीही शिक्षणापासून वंचीत ठेवू नये म्हणून त्याना या बालसंगोपन  योजने अंतर्गत 
दरमहा पैसे दिले जातात. आणि थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात. त्याना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. किंवा ज्या मुलांच्या घरची बिकट परिस्थिती आहे आणि त्याना शिक्षण शिकण्यास अडचण होत आहे. ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्या घरचे कुणी पैसे कवणार व्यक्तीच नाही आणि तो माणूस मरण पावला असेल. तर ,अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपल्या येणाऱ्या उज्वल भविष्य चांगलं करता येईल आणि समोर जाऊन आपलं नाव कमवतील  या हेतूने ही योजना राज्य शासनाने चालू केली आहे.  

 

अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
 

 

 

 

 

 

  
 
 

 

 

 


PostImage

Vk vaibhav kale

June 18, 2024   

PostImage

वाशीम शहराचे खरे नाव पुढे आले काय होता आपल्या वाशीम …


Washim News: १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करुन वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली (Washim News in Marathi). वाशिम जिल्हा राज्यातील विदर्भ भागात येतो. वाशिमचे पुरातन नाव वत्सलगुम असे होते (Latest Washim News). जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती असून सोयाबीन, गहू, ज्वारी, कापूस, ऊस या पिकांचे उत्पादन अधिक घेतलं जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांची आर्थिक स्थिती शेतीवर अवलंबून आहे 9Washim Crime News). कापूस हे जिल्ह्यातील मुख्य पिक असून कापड विणण्याचा व्यवसाय प्राचीन काळापासून येथे अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला जातो. तर, कारण तालुक्यातील अडाण नदीवरील 'अडाण प्रकल्प' हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


PostImage

News mh33 live

April 23, 2024   

PostImage

कुनघाडा रै. जि प केंद्र शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न


कुनघाडा रै. जि प केंद्र शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

 

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा विविध उपक्रम पूर्वक आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री तावाडे सर, उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जयश्रीताई टिकले उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी महणून उमेश गझलपेल्लीवार , भुजंग कोडाप कु. शेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी नावनोंदणी शारिरिक विकास बौद्धीक विकास सामाजिक व भावनिक विकास गणन विकास भाषाविकास समुपदेशन व मार्गदर्शन असे विविध स्टॉलची योजना करण्यात आली. प्रत्येक स्टॉलवर भरती पात्र विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. भरती यात्र विद्यार्थी आनंदाने चाचणी देऊ शकतात असे आनंददायी वातावरण सभागृहात निर्माण केले होते.

प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले. पुष्प, रंगीत फुगा देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी विदयार्थ्याचे पालक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक लोखंडे गुरुदास सोनटक्के अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे राहुल वडेट्टीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.


PostImage

Nikhil Alam

March 28, 2024   

PostImage

CBSE ने जारी किया कक्षा 9वी से 12 वी तक …


CBSE:  शैक्षणिक सत्र 2024- 25 के लिये कक्षा 9 वी से 12 वी तक का सिलॅबस जारी किया है. पाठ्यक्रम को सेकंडरी (कक्षा 9 और 10) सीनियर सेकंडरी (कक्षा 11 और 12) कॅटेगरी मे विभाजित किया गया है.

स्टुडंट्स सीबीएसई की अधिकारी वेबसाईट पर जाकर सब्जेक्ट वाईस सिलेबस चेक कर सकते है. सीबीएसई की 10 वी कक्षा मे पाच अनिवार्य और दो विकल्पीय विषय हे जब की 12वी के पाठ्यक्रम में भाषा, ह्युमिनिटीज, गणित, विज्ञान, स्किल सब्जेक्ट, जनरल स्टडीज और स्वास्थ एव शारीरिक शिक्षा समय कुल सात अनिवार्य विषय हे.

अब सीबीएसई के कक्षा 9 और 10 वी के प्रॅक्टिकल का भी सिलेबस होगा. इसे नये शैक्षणिक 17 से लागू किया जायेगा. अभी तक कक्षा 9 और 10 वी के छात्र को प्रैक्टिकल में इंटर्नल असेमेंट ही होता था. प्रैक्टिकल की महज कुछ कक्षाएं ही निर्धारित थीं. सीबीएसई नौवीं से 12वीं तक का सिलेबस

कक्षा तीन और 6 का बदलेगा सिलेबस

सीबीएसई ने हाल ही में बताया है कि एनसीईआरटी तीसरी और कक्षा छह के सिलेबस में बदलाव करेगा. साथ ही नई किताबें भी पेश की जाएंगी. जबकि बाकी कक्षाओं का मौजूदा सिलेबस ही रहेगा. कक्षा तीन और कक्षा छह का नया सिलेबस एक अप्रैल से शुरू होने वाले नए शैक्षणिक सत्र से लागू होगा.

कब आएगा सीबीएसई बोर्ड 10वीं, 12वीं का रिजल्ट ?

सीबीएसई बोर्ड 10वीं और 12वीं की परीक्षाएं 15 फरवरी से शुरू होकर 13 मार्च को समाप्त हुई थीं. परीक्षा देने वाले छात्रों को अब रिजल्ट का इंतजार है. सीबीएसई ने रिजल्ट जारी करने को लेकर अभी कोई जानकारी नहीं दी है. पिछले साल सीबीएसई बोर्ड परीक्षा का रिजल्ट 12 मई को जारी किया गया था. जिसमें 93.12 फीसदी छात्र पास हुए थे.


PostImage

Nikhil Alam

March 7, 2024   

PostImage

मुक्त मे डॉक्टर बनायेगा ये मेडिकल कॉलेज, नही देनी होगी …


एक कॉलेजने ऐलान किया है की व मूक मे डॉक्टर बनायेगा और छात्र से एक भी पैसा ट्युशन पीस के नाम पर नही वसुलेगा. इसकी वजह भी बेहद खास है.

मेडिकल की पढाई आज के समय में आप लोगो के बस की बात नही. लाखो रुपये का ट्युशन फीस, हॉस्टेल का खर्च और उपर से इतनी महंगाई काफी किताबे. भारत मे सरकारी मेडिकल कॉलेज में एमबीबीएस की फीस 10 लाख रुपये तक है, जब की मेडिकल कॉलेज में तो यह 60 लाख रुपये तक है. पीछे से खर्च होत है, उसका तो कोई हिसाब नही. लेकिन एक कॉलेज नेईलन किया है कि व मुक्त डॉक्टर बनायेगा और छात्र से एक भी पैसा ट्युशन पीस के नाम पर नही बसुलेगा इसकी वजह भी बहुत खास है.

बीबीसी की एक रिपोर्ट के मुताबिक, यह कॉलेज अमेरिका के न्यूयॉर्क शहर में है. इसका नाम अल्बर्ट कॉलेज ऑफ मेडिसिन है. यहा ट्युशन फिश के नाम पर हर साल एक छात्र से 59 हजार डॉलर यांनी लगबग 48.87 लाख रुपये लिये जाते है, जिसे छात्र पर काफी कर हो जाता है. अब कॉलेज प्रशासन ने एक खास वजह से छात्र की ट्युशन पीस माफ करने का फैसला किया है.

कॉलेज को मिला 1 अरब डॉलर दान

दर असल, बी ते दिनो वॉल स्ट्रीट के एक प्रमुख निवेदक डेव्हिड गेट्समन निधन हुआ, तो पता चला की उन्होने शेअर मार्केट मे काफी पैसा इन्व्हेस्ट कर रखा था. किंमत इतनी जाती की उनकी पत्नी और ब्रॉक्स स्कूल की पूर्व प्रोसेसर डॉ. रूथ गेट्समेन भी हैरान रह गयी. इसके बाद उन्होने अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन को एक अरब डॉलर दान देने का फैसला किया. यह रक्कम इतनी जादा ठीक है उन्होने बच्चो को मुक्त शिक्षा देने की बात कही उसके बाद ही कॉलेज में बसला लिया.

अमेरिकी स्कूल को मिला सबसे बडा दान

विश्वविद्यालय के दिन डॉ. यारोंन योमर मे बताया की यह किसी अमेरिकी स्कूल को मिला सबसे बडा दान है. सोनवणे कहा हम अंतिम वर्ष के छात्रो का ट्युशन पीस माफ करने जा रहे है. इसके बाद अगले साल जो भी छत्रे ऍडमिशन लेंगे उन्नी ट्युशन पीस नही देना होगा. यह दान हमारी शत्रू को कर चे मूक दिलायेगा. व्हे रीसर्च पर फोकस कर पायेंगे. उनका मानसिक विकास बेहता तरीके से होगा. डॉ. गेट्समन ने कहा, मै अपने पति का शुक्रगुजार हो की उन्होने इतना महत्वपूर्ण गिफ्ट मुझे दिया.

ताकी उन्हे मुक्त मिल सके

अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन मे फर्स्ट इयर के लगभग 50% छात्र न्यूयॉर्क से है, और इनमे60% लडकीया छात्र भारत चीन, जपान कै ऐसीआई देशों से आये है, लगभग 16% आफ्रिकी है.डॉ. गेट्समन ने कहा, मै आइस्टिन मे छात्रो को फंड देना चाहती थी टाकी पुणे मूक ट्युशन मिल सके. ऐसा करने के लिए मेरे पास परियाद पैसा था और मैने वही किया. मुझे उम्मीद एकी मेरे पति जहा भी होंगे मुस्का रहे होंगे. निश्चित रूप से गुस्सा तो नही कर रहे होंगे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 31, 2023   

PostImage

युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता,नववर्षाचे स्वागत करावे


आजच्या युगात वावरताना आपले पाऊल योग्य ठिकाणी पडले पाहिजे याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झालेले आहे.कारण आजचे युवक संगतीच्या परिणामांना किंवा स्वयं विचाराने म्हणा परंतु व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो.सुंदर आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या व्यसनावर आवर घालणे नितांत गरजेचे आहे.कारण व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण निरोगी जीवन जगूच शकत नाही ,हे मी ठामपणे सांगू शकतो.

वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई याचा सारासार विचार करून आपल्या खिशाला कात्री लागू नये याची वेळीच काळजी घेणे नितांत गरजेची आहे.येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हायचे असेल,तर काही बाबींचा विचार करणे सुद्धा तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी संगत करताना सावधानता बाळगणे मोलाचे ठरणार असल्याकारणाने,पुढचं पाऊल टाकताना जरा जपून टाकावे,कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते संगत न करना ऐसी जिसमे हो ऐसी तैसी.

नववर्षाचे स्वागत नक्की करा,कारण की येणारे नववर्ष आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा असू शकतो हे सुद्धा निरखून पाहणे गरजेचे आहे.आपले भवितव्य येणाऱ्या नववर्षावरच असेल हेही ओळखता आले पाहिजे,परंतु त्याकरिता आपण स्वतः व्यसनी राहून चालणार नाही तर निर्व्यसनी असणे नितांत गरजेचे आहे. कारण आजचा युवक उद्याच्या भविष्य आहे हे सांगायला कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही.वाढती महागाई अन रिकाम्या हाताला नसणार काम या गोष्टी सर्वप्रथम स्वतःच्या मनावर बिंबवणे गरजेचे झाले आहे आणि यातच आपले भविष्य दडले आहेत,याचे सुद्धा चिंतन-मनन करणे गरजेचे आहे,कारण काय तर आधीच रिकाम्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे अल्पवयात जडलेला व्यसन या दुहेरी चक्रव्यूहात आजचा तरुण जास्त घोरपटलेला दिसतो आहे.म्हणून अशा चक्रव्यूहातून बाहेर पडणे काळाची गरज आहे.

जुन्या वर्षाला निरोप द्यायचा आहे,म्हणजे दारू कोंबडा या अन मित्रांसोबत पार्टी हा एक सामायिक समीकरण होऊन गेलाय,तो सर्वप्रथम आपल्या डोक्यातून काढून बाहेर फेका. आपल्या आईने घरीच सुग्रास जेवण तयार करून ठेवलेला आहे.त्याच मनसोक्त आस्वाद घ्या, कारण त्यात आईच प्रेम दडलेला आहे.आईच्या हाताची चव कोणत्याच खानावळीत मिळणार नाही,हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.

जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत नक्की करा कारण काय तर जीवनात प्रत्येक गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे आणि हाच निरोगी जीवनाचा मूळमंत्र आहे.परंतु जीवनाचा आनंद घेत असताना त्यावर दुःखाचे विर्जन पडू नये याची सुद्धा तितकेच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा : ग्रामीण भागांतील युवक अन त्याच्या सामोरील आव्हाने

आज आपण समाजात जीवन जगताना पाहतो आहोत की कित्येक तरुण संगतीच्या परिणामाने मना किंवा स्वतःच्या दूरबुद्धीने मना व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या जीवनाचा खेळ खंडोबा करून घेतलाय,हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.परंतु त्याचा सोयर सुतक व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला नसतं.थोर मोठ्यांचे भान,मान मर्यादा हरपून गेला आहे,याचा मोठा दुःख वाटतं,म्हणून जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत निर्व्यसनी बाणा जागृत ठेवून करावे,एवढेच विनंती माझ्या युवक मंडळींना नववर्षानिमित्त करतो आहे आणि यातच आपले सौख्य सामावले आहेत.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 1, 2023   

PostImage

Chimur News ; ...अन् सरपंचांनी साधला चिमुकल्या बालकांशी संवाद चिमूर …


...अन् सरपंचांनी साधला चिमुकल्या बालकांशी संवाद

    चिमूर प्रतिनिधी :-
         
      चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर पेठ भान्सुली गाव येत  असुन, गट ग्रामपंचायत आहे. पेठ भान्सुली गावातील प्रथम नागरिक सरपंच तुळसा देविदास श्रीरामे यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन चिमुकल्या बालकांशी संवाद साधला आहे. चिमुकल्या बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणाबददल चर्चा करून चिमुकल्या बालकांना योग्य ते आहार लाभार्थ्यंपर्यंत पोहचते की नाही याबाबत आहार विषयक माहिती घेऊन आढावा घेण्यात आला.
         यावेळी शाळेतील उपस्थित चिमुकल्या बालकांशी संवाद साधला. पेठ भान्सुली येथील अंगणवाडीची स्थापना १९८२ मधे झाली असून आता पेठ भान्सुली येथील अंगणवाडी मध्ये ० ते ६ वयोगटातील मुले - १२ व मुली-१२  असे एकूण २४ मुले/ मुली आहेत. त्या सर्वांशी संवाद साधून आहार बाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पेठ भान्सुली गावचे प्रथम नागरिक 
सरपंच तुळसा श्रीरामे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई रासेकर, अंगणवाडी सेविका शिलाताई बघेल, मदतनीस व युवा समाजीक कार्यकर्ते आकाश श्रीरामे तथा गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

Worldwide news

Oct. 8, 2023   

PostImage

ब्रेकिंग ! - राज्यातील 14 हजार शाळा होणार बंद - …


🔖 *ब्रेकिंग ! - राज्यातील 14 हजार शाळा होणार बंद - शिक्षण विभागाचा मोठा निर्णय* 

🏫 राज्यातील शाळांसंदर्भात आज शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. 

⏲️ तसेच याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

💁‍♀️ *पहा काय म्हटले शिक्षण विभागाने*

🧐 राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. 

🗣️ विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 *राज्यातील 14 हजार शाळा बंद होणार* - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा. 

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा महाराष्ट्र दस्तक बातमीला 👉* https://chat.whatsapp.com/IZ6zj7olb6CDXx9cXzxbCz


PostImage

pramod abhiman raut

Sept. 23, 2023   

PostImage

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील 14 हजार शाळा बंद होणार


 

चिमूर प्रतिनिधी :-

       राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. तसेच याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.                 त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे.

 


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 11, 2023   

PostImage

Activities of Rotaries


विद्यार्थ्यांना वाटले शालेय उपयोगी साहीत्य

चिमूर रोटरी क्लब चा उपक्रम



      शिक्षक दिनाचे औचीत्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा येथे शनीवार ला रोटरी क्लब चिमुरच्या वतीने शालेय उपयोगी साहीत्यासह नोटबुक, पेन आदी वस्तूचे वाटप करण्यात आले.


      यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव लांडगे सचिव विनोद भोयर डॉ. महेश खानेकर विशाल गंम्पावार राकेश बघेल पवन ताकसांडे प्रफुल बेत्तावार शाळेचे मुख्याध्यापक विनोद भोयर अतकरे, दंडारे, अमृतकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण खेडेकर व विलास बोरीकर आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 30, 2023   

PostImage

Business news - Student Activities - "Learn and Earn" शिका …


जि. प. उर्दू शाळेत "शिका आणि कमवा" उपक्रम

 

        जिल्हा परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळा चिमुर येथे ३० ऑगस्टला रक्षाबंधन त्यौहारानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनविण्यासाठी प्रक्षिक्षण देण्यात आले. नंतर त्यांनी झी-सेल मध्ये पन्नास टक्के राखीवर सुट म्हणजे विस रूपयांची राखी १० रूपयांमध्ये व दहा रूपयांची राखी पांच रुपयांमध्ये विक्री केली. त्यांनी एकुण ४० राख्या "शिका आणि कमवा" उपक्रमात तयार करून ४०० रुपयांना विकल्या. राखी तयार करण्यासाठी साहित्य खरेदी किंमत १०० रूपये व विक्री किमंत ४०० रूपये व नफा ३०० रूपये झाला.

 

मुख्याध्यापिका कमरुन्निसा मो. अली सय्यद यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तर कौतुक होईल व बेरोजगारीची समस्या सोडविता येईल. नफा, तोटा, खरेदी किंमत, विक्री किंमत, शेकडा नफा, शेकडा तोटा इत्यादी आवश्यक व्यवहारीक गणितीय संबोध प्रात्यक्षिक करून दाखविल्याने गणित विषय सोपा होतो. या कार्यक्रमाचे आभार महेविश शेख शिक्षणप्रेमी यांनी मानले.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 25, 2023   

PostImage

निरक्षर सर्वक्षण अभियानावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचाचा बहिष्कार


 

चिमूर प्रतिनिधी :-

         राज्यातील शिक्षक यांना नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत निरक्षर सर्वेक्षणाचे कामकाज करण्याचे निर्देशत केले आहे. शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक काम शिक्षकांकडुन करुन घेण्याची शासनाची भुमिका यातुन स्पष्ट दिसते. आर.टी.ई.अक्ट 2009 मधिल प्रकरण 4 मध्ये कलम 27 नुसार शिक्षकाना जनगणना तसेच निवडणुक कामे वगळता इतर कुठलेही काम देऊ नये असे स्पष्ट नमुद केलेले आहे. तेव्हां शिक्षकानांअशैक्षणिक कामे करण्यास  भाग पाडणे सैयुंक्तीक नाही. म्हणुन हे काम करुन घेण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विरोध आणि  बहिष्कार  टाकण्यात आला आहे.                   यासंबंधी चे निवेदन 24 आॕगस्टला 2023 ला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहे.                                                   यावेळी आमची एकच मागणी आहे आम्हाला मुलांना शिकवु दया तसेच चंद्रपुर जिल्हात सर्व मतदार संघाकरीता शिक्षकांची केद्रंस्तरीय अधीकारी बीएलओ म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमानुसार बीएलओ यांचे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची तपासणी करण्याची कार्यवाही संपुर्ण जिल्हात सुरु आहे. सदर कामाच्यां अनुषंगाने राज्यातील विधानसभा मतदार संघातील शिक्षकांना दिनांक 22/08/2023 ते 27/8/2023 पर्यत पुर्ण वेळ सवलत  देण्यात आली आहे, याप्रमाणे ही सवलत संपुर्ण चंद्रपुर जिल्हात लागु करावी. या संबधिचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना देण्यात आले आहे. निवेदन देतांना म.रा.शि.प.चे. जिल्हाध्यक्ष विलास खोंड, जिल्हाकार्यवाह दिलीप मॕकलवार, शहर कार्यवाह वंसत वडस्कर, जिल्हा काॕन्व्हेंट प्रमुख विवेक आंबेकर उपस्थित होते.


PostImage

HealthUpdate

Aug. 25, 2023   

PostImage

Artificial Intelligence And Machine Learning इंजिनीरिंग ची हि शाखा घडवू …


Artificial intelligence and Machine Learning इंजिनीरिंग, ज्याला संक्षिप्त रूपात AIML इंजिनीरिंग म्हणतात, याला अनेकदा इंजिनीरिंगचे भविष्य म्हटले जाते. आजच्या युगामध्ये AIML इंजिनीरिंग मानव आणि यंत्रांच्या एकत्रीकरणासाठी आधारशिला म्हणून काम करते . Artificial intelligence मानवी विचार, वर्तन आणि भावनांना सामोरे जाण्यास आणि मशीन्ससह एकत्रित करण्यास सक्षम आहे, तर Machine Learning  हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उपसंच आहे. जो प्रोग्रामिंगशिवाय डेटामधून शिकण्यास सक्षम आहे. Artificial intelligence and Machine Learning इंजिनीरिंगद्वारे अनुमती असलेल्या मानव आणि मशीनचे हे सहअस्तित्व आहे.

आजच्या युगामध्ये सर्वात जास्त पैसे देणारी आणि सर्वात जास्त मागणी असलेल्या अभियांत्रिकी शाखांपैकी Artificial intelligence and Machine Learning एक आहे. संपूर्ण भारतातील विविध शैक्षणिक संस्था आता Artificial Intelligence And Machine Learning मध्ये बॅचलर आणि मास्टर्स पदवी प्रदान करत आहेत. तथापि, जर तुम्हाला Machine Learning तज्ञ बनण्यात उत्सुकता असेल, तर अशी अनेक संस्था आहेत जी Artificial Intelligence And Machine Learning संकल्पना शिकण्यासाठी उत्कृष्ट संसाधने म्हणून काम करतात.

सर्व टॉप टेक आणि नॉन-टेक कंपन्यांमधील भर्ती करणारे AIML अभियंत्यांना प्राधान्य देतात. आणि भारतामध्येच नाही तर बाहेरील देशामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करू शकता. भारतातील Artificial Intelligence And Machine Learning इंजिनिअरसाठी सरासरी पगार ₹12 LPA आहे.

भारतातील Artificial intelligence and Machine Learning इंजिनिअर्ससाठी टॉप टेक आणि नॉन-टेक नामांकित कंपनीज देखील आहेत:

1. ऍमेझॉन
2. मायक्रोसॉफ्ट
3. एक्सेंचर
4. Google
5. IBM

भारतातील Artificial intelligence and Machine Learning इंजिनीअर्सना मिळणारे वेतनमान खालीलप्रमाणे आहे :

फ्रेशर: ₹8 LPA
कनिष्ठ स्तर: ₹12 LPA
वरिष्ठ स्तर: ₹20+ LPA


PostImage

pramod abhiman raut

Aug. 23, 2023   

PostImage

बि.एल.ओ च्या कामाने शिक्षक झाले हैराण


 

® अशैक्षणिक कामाने वाढला ताण

® अध्यापणावर विपरित परिणाम 

चिमूर प्रतिनिधी :-

       मतदार केंद्र स्तरीय अधिकारी म्हणुन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शिक्षकांना बिएलओ म्हणुन 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर फार्म भरणे, अस्पष्ट असलेले नविन फोटो घरोघरी जाऊन गोळा करणे, घरोघरी जाऊन मय्यत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे शोधणे, घरोघरी जाऊन आधार जोडणी फार्म, घरोघरी जाऊन मतदारांची स्वाक्षरी व मोबाईल नंबर घेणे आदी कामांचा बोजा वाढल्यामुळे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. शिक्षकांना 10 ते 5 शाळा करुन सकाळ व सायंकाळी घरोघरी फिरावे लागत आहे. कधिकधी तर पावसाचा व्यत्यय तर कधीकधी लोक घरी भेटत नसल्याने बिएलओ ना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा  लागत आहे. त्याचप्रमाने कामांचा आढावा बाबत प्रशासनाचा सपाटा यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांना शाळा करुन  बिएलओ ना कामासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढला आहे. त्याचा अध्ययन व अध्यापनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
@@@@@@@@@@@@@@@

      *शाळा सांभाळून शिक्षक बिएलओ चे काम करीत आहेत. प्रत्येक घरांना भेटी देणे व मतदारांची माहिती गोळा करुण तात्काळ सादर करणे यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांवर प्रचंड ताण वाढला आहे याचा परिणाम अध्ययन व अध्यापणावर होत आहे.*
     कवडू लोहकरे, तालुकाध्यक्ष
राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर


PostImage

pramod abhiman raut

Aug. 22, 2023   

PostImage

जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन मिळणार नाही, तोपर्यंत मी स्वःत आमदारकीच्या कार्यकाळाची …


 

शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन देणे नियमातच आहे. परंतू शासकीय परिपञकाने बंद करण्यात आली

प्रमोद राऊत खडसंगी

          महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्माचारी सेवेच्या शर्ती नियम क्र.१९ मध्ये शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे परंतू जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्याचे वेगळे शासकीय परिपञक काढून शिक्षकांची पेन्शन दि.१ नोव्हेंबर २००५ पासून बंद करण्यात आली. नियमावलीतील नियम अजुनही रद्द करण्यात आला नाही. परंतू शिक्षकांची पेन्शन बंद करण्यात आली. हा नियम रद्द करण्याचा प्रस्ताव विधीमंडळात येणार होता तेव्हा त्यावर आपण आमदार असताना तक्रार दाखल करून आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे तो अजुनही रद्द झाला नाही.

      शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी आपण सातत्याने  प्रयत्न केले व आताही करित आहो. जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन मिळणार नाही, तोपर्यंत मी स्वःत आमदारकीच्या कार्यकाळाची पेन्शन घेणार नाही असे प्रतिपादन एक दिवशीय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या अभ्यासवर्ग मेळाव्याप्रसंगी माजी शिक्षक आमदार नागो गाणार बोलत होते. पुढे म्हणाले कि, हे आपण यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. तसेच शिक्षकांचे अनेक प्रश्न पूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले व कोणत्या प्रश्नात यश मिळाले याचे विवेचन चिमूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अभ्यासवर्ग व तालुका मेळाव्याच्या भाषणातून माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.

      महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सर्व कर्मचार्यांच्या झालेल्या संपाला पाठिंबा दिला व सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात महाराष्ट्र शासनाला अनेक निवेदने दिलेली आहे. आपण अजुनही या मागणीच्या पाठिशी आहो व कायदेशीर लढाईही लढत आहो. एक दिवस यात यश प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाआहे.
 
       महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता
यामध्ये शिक्षण कायदा १९७७ व सेवाशर्ती नियमावली १९८१ सेवाजेष्ठता, शासकीय परिपञकाचे अर्थपूर्वक मार्गदर्शन व जुनी पेन्शन योजना सद्यस्थिती, रजा नियम, काॅन्व्हेण्ट शिक्षकांच्या समस्या, संघटना कार्यकर्ता प्रबोधन व मार्गदर्शन, अभिवेदन, निवेदने सादर करण्याची पद्धत इ. विषयावर चर्चासञे झाली. शिक्षक परिषदेच्या तालुक्यातील निवृत्त ३० कार्यकर्त्यांचा सत्कार घेण्यात आला. 

        यावेळी मंचावर राज्य कार्यकारिणी सरकार्यवाह राजकुमार बोनकीले व राज्याच्या महिला आघाडी प्रमुख पुजाताई चॊधरी, विभागाचे अध्यक्ष अजय वानखेडे, उपाध्यक्ष विनोद पांढरे, मधुकर मुप्पीडवार, कोषाध्यक्ष संतोष सुरावार, सहसंघटनमंञी रामदास गिरटकर, उदघाटक राजू पाटील झाडे, स्वागताध्यक्ष एकनाथ थुटे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष विलास खोंड, कार्यवाह दिलीप मॅकलवार, कोषाध्यक्ष धनंजय बोरकर, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र मोहितकर, कार्यालयमंञी विलास वरभे, महिला आघाडी प्रमुख कु. संध्या गिरडकर, काॕन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर, केंद्रप्रमुख तुळशीराम महल्ले, मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद पिसे इ. उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे संचालन प्रा.कु. प्रज्ञा पिसे, प्रास्ताविक राजेंद्र मोहितकर, अहवाल वाचन कार्यवाह परमानंद बोरकर, आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रमोद धारणे यांनी केले.
  
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष प्रमोद धारणे, कार्यवाह परमानंद बोरकर, सहकार्यवाह एम.एन.पठाण, मार्गदर्शक नरहरी कापसे, विलास वरभे, संध्या गिरडकर, ठाकरे, समर्थ, वाघे, शिल्पा ढाकुणकर, वॆष्णवी बोढे, विनोद खमिले, पेचे, ईत्यादीनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 19, 2023   

PostImage

उद्या चिमुर येथे राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कार्यकर्ता व अभ्यासवर्ग …


 

चिमूर प्रतिनिधी :-

         महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चिमुरच्या वतीने शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता अभ्यासवर्ग व चिमुर तालुका मेळावा दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी बालाजी रायपुरकर सभागृह पिंपळनेरी रोड चिमुर येथे आयोजीत केले आहे.

          उद्या दिनांक २० ऑगस्टला शिक्षण कायदा १९७७ सेवाशर्ती नियमावली १९८१ (सेवाजेष्ठता), संघटना, कार्यकर्ता प्रबोधन व मार्गदर्शन, शासन निर्णयाचे अर्थपूर्वक मार्गदर्शन व जुनी पेन्शन योजना सध्यास्थिती, रजा नियम व कॉन्हेंट शिक्षकांच्या समस्या या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले असुन मान्यवर मार्गदर्शन करतील.

           दुपारी १ वाजता होणा-या उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष विलास खोंड, उद्घाटक चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते एकनाथ थुटे, प्रमुख अतिथी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी,नागपुर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे, विभाग उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, विभाग सहसंघटन मंत्री रामदास गिरटकर, जिल्हा कार्यवाह दिलीप मॅकलवार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय बोरकर, पंचायत समिती चिमुरच्या गटशिक्षणाधिकारी वृषाली गड्डमवार, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद मिसे, विशेष अतिथी सेवानिवृत्त शिक्षक के. एस. बारापात्रे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र मोहीतकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरडकर, जिल्हा कार्यालय मंत्री विलास वरभे आदी मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

           मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका कार्यकारणी चिमुरचे अध्यक्ष प्रमोद धारणे, कार्यवाह परमानंद बोरकर, कार्याध्यक्ष निलकुमार पेचे, प्रभाकर समर्थ, उपाध्यक्ष दिलीप बोरकर, शैलेश वाघे, सहकार्यवाह मुस्तकीम पठाण, प्रभाकर पिसे, कोषाध्यक्ष विजय देवाडे, महिला आघाडी प्रमुख शितल पिसे, सदस्य विनायक ठाकरे, मिलींद मिसार, जितेंद्र मेश्राम, सुधीर सुकारे, मार्गदर्शक नरहरी कापसे, पुरुषोत्तम सोनवाने आदीने केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 13, 2023   

PostImage

भिसी येथे विपश्यना व अभ्यासिका केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दया..


बौध्द बांधवांची आमदार बंटी भांगडियाना मागणी 

चिमूर प्रतिनिधी :-

   आमदार बंटी भांगडीया यांना भिसी येथे पाच कोटी रुपये किमतीचे विपश्यना केंद्र, ध्यान केंद्र, व अभ्यासिका केंद्र देण्यात यावे. यासाठी भिसी येथील बौद्ध बांधवांनी आमदार भांगडिया यांच्या चिमूर निवासस्थानी बौध्द बांधव येऊन निवेदन दिले. 

     सोबतच बाजार चौक भिसी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व सार्वजनिक सभामंचाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी सुध्दा मदत करण्याचे आमदार बंटी भांगडिया यांच्या चिमूर येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देण्यात आले. 

      यावेळी निवेदन दिलेल्या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन निवेदन देतांना आमदार भांगडिया यांनी उपस्थित बौध्द बांधवाना दिले. याप्रसंगी आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व धम्म उपासक सिद्धार्थ चहांदे,  अशोकजी खापर्डे, गोविंदाजी निकोसे, देविदास भिमटे, नरेंद्र नगराळे, तुळशीदास बन्सोड, पत्रकार आनंद भिमटे आदी बौध्द बांधव उपस्थित होते.


PostImage

HealthUpdate

Aug. 10, 2023   

PostImage

राज्य शासनाने सुरु केलेल्या या योजनेमुळे वृद्ध नागरिकांना होतोय खूप …


नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या अश्या योजनेची माहिती बघणार आहोत, जी योजना पूर्ण राज्यभरात वृद्ध नागरिकांना सेवा देत असते आणि या योजने मधून संपूर्ण महाराष्ट्रातील लोक लाभ घेत आहेत .ती म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजना...

तर मित्रांनो, श्रावणबाळ योजना काय आहे ? या योजनेचे लाभ कोणते आहेत ? या योजनेचे लाभ घेण्यास कोण पात्र आहे ? अर्ज कुठे करायचा ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? श्रावणबाळ योजनेचा शासन निर्णय या सर्व घटकांची माहिती आपण आज या सर्व घटकांची आपण आज या लेखात माहिती पाहणार आहोत. जर तुमच्या कुटुंबात वृद्ध नागरिक असतील तर हा लेख नक्की वाचा, कारण या योजनेचा लाभ हा वृद्ध नागरिकांना घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य्य करणार आहे.

 या श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचे उद्दिष्ट्य –

श्रावण बाळ योजनचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वयाच्या ६५  व्या वर्षा नंतर वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्यांचे हाल कमी होतील. राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे प्रमुख उद्देश्य हे आहेत की, राज्यातील वृद्ध नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करुन देणे आहे. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा 1000/- रुपयांचे सरकार मदत म्हणून वृद्ध नागरिकांच्या खात्यात या योजनेअंतर्गत टाकणार आहे.

श्रावण बाळ योजना लाभार्थी पात्रता                      (Shravan Bal Yojana Age Limit) –

1. या योजनेचे लक्ष्य ६५ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध नागरिकांना निवृत्तीवेतन प्रदान करणे आहे.

2. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) श्रेणी आणि बिगर बीपीएल श्रेणी या दोन्ही श्रेणींना या योजनेचा लाभ मिळतो.

श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता निकष –

1.अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत.

2. अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा अधिक असणे आवश्यक आहे.

3. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- पेक्षा जास्त नसावे.

श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

1. अर्ज

2. रहिवासी प्रमाणपत्र

3. पासपोर्ट आकाराचे फोटो

4. उत्पन्नाचा प्रमाणपत्र

5. वय पुरावा

7. रेशन कार्ड


PostImage

Pankaj patil

July 27, 2023   

PostImage

भारत की इस तिखी मिरची को खाकर महसुस होता हजारों …


 अगर आप तिखा खाने के शोकिन हो तो भारत के इस तीखी मिरची के बरे मे आपको जरूर जनना चाहिए, जो ना सिर्फ स्वाद मे बल्की रंग-रूप मे भी कमाल है.

भूत जेलोकिया नाम की मिरची असाम मे पायी जाती है. इसे दुनिया की दूसरी सबसे तीखी मिरची काही जाती है.इतना ही नहीं इस मिरची का नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मे भी शमील है. काहा जाता है की ईसे खाणे से ऐसा माहसुस होता है की ऐक साथ बदन मे हजारो सुईया चुभाई जा रही है. इस मिरची की खुशबू इतनी तेज होती है, की दूर से ही ईसे स्मैल किया जा सकता है.

https://www.mykhabar24.com/login/MK24230709BtFrGIg6fY/