PostImage

Sujata Awachat

Nov. 11, 2024   

PostImage

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: 10वी 12वी पासवर समाज कल्याण …


Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयात 10वी आणि 12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी एकूण 229 जागांची भरती होत असून, गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक इत्यादी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

 

भरतीविषयी महत्त्वपूर्ण तपशील

  • भरती विभाग: समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
  • एकूण पदसंख्या: 229
  • पदाचे नाव: गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि इतर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024

 

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक योग्यता

  1. लघुलेखक पदासाठी - उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. सोबतच इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक.
  2. लघुटंकलेखक पदासाठी - उमेदवाराने 10वी पास असावे आणि मराठी टंकलेखनाचा वेग आवश्यक.
  3. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदासाठी - कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक.
  4. गृहपाल (महिला) पदासाठी - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक.


निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये दरम्यान पगार मिळणार आहे, जो पदानुसार बदलू शकतो.

 

अर्ज कसा करावा?

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.


PostImage

Dipak Indurkar

Oct. 29, 2024   

PostImage

Yantra India Limited Recruitment 2024: 10वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! …


Yantra India Limited Recruitment 2024: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सुरक्षा मंत्रालया अंतर्गत यंत्र इंडिया लिमिटेड या प्रतिष्ठित संस्थेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या संख्येने पदे उपलब्ध झाली आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 10वी पास आणि ITI पास उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. चला, या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

हे देखील वाचा: RPSC Recruitment 2024: कृषि विभाग में निकली 241 पदों की बंपर भर्ती, यहां करें आवेदन

 

भरतीची माहिती

यंत्र इंडिया लिमिटेडच्या अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे. यामध्ये आयटीआय उमेदवारांसाठी 2498 पदे तर इतर उमेदवारांसाठी 1385 पदे रिक्त आहेत.

 

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रमाणपत्रे

अप्रेंटिस पदासाठी: उमेदवार 10वी पास आणि ITI (NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त) असावा.
इतर पदांसाठी: 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

हे देखील वाचा: Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: आदिवासी विकास विभागाच्या भरतीला झाली सुरुवात, येथे करा ऑनलाइन अर्ज

 

असे करा अर्ज?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Yatra India Limited या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरूवात तारीख: 22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर 2024

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Dipak Indurkar

Oct. 20, 2024   

PostImage

RPSC Recruitment 2024: कृषि विभाग में निकली 241 पदों की …


RPSC Recruitment 2024: किसानों को सरकारी योजनाओं का अधिकतम लाभ दिलाने के लिए कृषि विभाग लगातार प्रयास कर रहा है। इसके साथ ही, ग्रामीण युवाओं को कृषि क्षेत्र में रोजगार दिलाने के लिए भी कदम उठाए जा रहे हैं। इसी कड़ी में, राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) ने कृषि विभाग में 14 विभिन्न पदों पर 241 रिक्तियों के लिए भर्ती का विज्ञापन जारी किया है।

 

आवेदन की महत्वपूर्ण तिथियाँ

  • ऑनलाइन आवेदन शुरू होने की तारीख: 21 अक्टूबर 2024
  • आवेदन की अंतिम तारीख: 19 नवंबर 2024, रात 12 बजे तक

 

पदों के नाम:

  • सहायक कृषि अधिकारी (नॉन शेड्यूल एरिया) - 115 पद
  • सहायक कृषि अधिकारी (शेड्यूल एरिया) - 10 पद
  • सांख्यिकी अधिकारी - 18 पद
  • कृषि अनुसंधान अधिकारी (विभिन्न विषय) - 25 पद
  • सहायक कृषि अनुसंधान अधिकारी (विभिन्न विषय) - 73 पद

 

शैक्षणिक योग्यता:

हर पद के लिए अलग-अलग शैक्षणिक योग्यता की जरूरत है। जैसे:

  • सहायक कृषि अधिकारी: आपको बीएससी एग्रीकल्चर या हॉर्टिकल्चर में डिग्री होनी चाहिए।
  • सांख्यिकी अधिकारी: गणित और स्टैटिक्स में एमएससी (कम से कम सेकंड डिवीजन) जरूरी है।
    सभी पदों के लिए हिंदी में पढ़ने और लिखने की क्षमता और राजस्थानी संस्कृति का ज्ञान होना आवश्यक है।

 

आवेदन कैसे करें?

अगर आप एक से अधिक पदों के लिए आवेदन करना चाहते हैं, तो आपको हर पद के लिए अलग से आवेदन करना होगा। अनुसूचित क्षेत्र के अभ्यर्थी गैर अनुसूचित क्षेत्र की रिक्तियों के लिए भी आवेदन कर सकते हैं।

 

आयु सीमा:

आवेदन करने के लिए आपकी उम्र 18 से 40 वर्ष के बीच होनी चाहिए। कुछ पदों के लिए न्यूनतम उम्र 20 वर्ष है। आयु सीमा में छूट के बारे में जानकारी नोटिफिकेशन में देखी जा सकती है।

 

आवेदन शुल्क

  • सामान्य और अन्य राज्यों के अभ्यर्थियों के लिए: 600 रुपए
  • OBC/BC/SC/ST के लिए: 400 रुपए

अगर आपको आवेदन में कुछ सुधार करना है, तो इसके लिए 500 रुपए का चार्ज देना होगा।

 

यहां करें आवेदन:

आप राजस्थान लोक सेवा आयोग की आधिकारिक वेबसाइट RPSC पर जाकर आवेदन कर सकते हैं। इसके अलावा, विस्तृत जानकारी के लिए यहाँ क्लिक करें।


PostImage

Avinash Kumare

Oct. 17, 2024   

PostImage

IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत निघाली इतक्या पदांसाठी …


IPPB Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून 344 ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही एक मेगा भरती असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.

 

भरती प्रक्रियेचे महत्वाचे तपशील:

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • कंपनी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB)
  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह
  • एकूण पदे: 344
  • वयोमर्यादा: 20 ते 35 वर्षे
  • अनुभव: ग्रामीण डाक सेवक म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

हे देखील वाचा: Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव

31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता अर्ज करावा.

 

असे करा अर्ज:

उमेदवार www.ippbonline.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिसूचना नीट वाचून अर्ज भरावा.

नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक बंपर संधी आहे, त्यामुळे तत्काळ अर्ज करून ही सुवर्णसंधी साधा.

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sujata Awachat

Oct. 15, 2024   

PostImage

Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये निघाली …


Bank Of Maharashtra Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती निघाली आहे.  या भरतीची अर्जप्रक्रिया 14 आक्टोबर पासून सुरु झालेली आहे. 

या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या भारतीसाठी bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं लागेल.

हे देखील वाचा: Mahila Samman Saving Certificate: पोस्टाची 'ही' दमदार स्कीम खास महिलांसाठी, फक्त व्याजानेच कमवाल इतके रूपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

ज्या उमेदवारांचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायच असेल अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी प्राप्त केलेली असावी. सोबतच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा येणे आवश्यक.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने मध्ये सरकार ने केले हे मोठे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Dipak Indurkar

Oct. 13, 2024   

PostImage

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: आदिवासी विकास विभागाच्या भरतीला झाली …


Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: आदिवासी विकास विभागाकडून 602 पदांसाठी जाहीर मेगा भरतीला मंजुरी मिळाली होती. 13 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते, मात्र मराठा आरक्षणासह (एसईबीसी) संदर्भात नवीन निर्देश मिळाल्यानंतर 11 जून 2024 रोजी या भरती प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्यात आले. त्यामुले भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

हे देखील वाचा: CDCC Bank Recruitment 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 10वी पास वर निघाली इतक्या पदांची बंपर भरती, येथे करा अर्ज

मात्र आता, राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यावेळी एकूण 614 पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक यांसारख्या विविध 14 संवर्गांचा समावेश आहे.

 

अर्ज कधी आणि कसा भरावा?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज भरण्यासोबतच परीक्षा शुल्क भरणेही आवश्यक आहे.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: सरकारचा मोठा निर्णय! फक्त याच महिलांना मिळणार मोफत ३ गॅस सिलिंडर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

कोणती पदे भरली जाणार?

भरतीत एकूण 14 संवर्गातील विविध पदांचा समावेश आहे. या अंतर्गत प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: 18 पदे
  • संशोधन सहायक: 19 पदे
  • उपलेखापाल-मुख्य लिपिक: 41 पदे
  • आदिवासी विकास निरीक्षक: 1 पद
  • वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक: 148 पदे
  • गृहपाल (पुरुष): 62 पदे
  • गृहपाल (स्त्री): 29 पदे
  • अधिक्षक (पुरुष): 29 पदे
  • अधिक्षक (स्त्री): 55 पदे
  • ग्रंथपाल: 40 पदे
  • प्रयोगशाळा सहाय्यक: 33 पदे
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: 45 पदे

 

भरतीची पात्रता

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करताना पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असल्याची खात्री करावी.

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 12 ऑक्टोबर 2024
  • अर्जाची अंतिम तारीख: 2 नोव्हेंबर 2024

आदिवासी विकास विभागातील या मोठ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखा आणि प्रक्रियेनुसार अर्ज करावा. यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांसाठी संधी उपलब्ध आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करण्यास सुरुवात करावी.

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Dipak Indurkar

Oct. 10, 2024   

PostImage

CDCC Bank Recruitment 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये …


CDCC Bank Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 358 पदांची बंपर भरती निघाली आहे. 

या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.  मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.

हे देखील वाचा: Mukhyamantri Kanyadan Yojana: या योजने अंतर्गत सरकार देत आहे मुलींच्या लग्नासाठी 20 हजार रुपये, येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

रिक्त पदांचे नाव:

1 लिपिक (Clerk) 261

2 शिपाई (Peon) 97

एकूण पद:  358

शैक्षणिक

पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यदा: 18 ते 38 वर्ष

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 आक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: सरकारचा मोठा निर्णय! फक्त याच महिलांना मिळणार मोफत ३ गॅस सिलिंडर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. 
https://www.cdccrecruitment.in/home

भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1D6bwWVGXyCbanNIKDojlz6sfB2hEcn4r/view

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sajit Tekam

Oct. 8, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत तरुणांना सरकार देणार महिन्याला …


Sarkari Yojana 2024: केंद्र सरकारने तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी एक महत्वाची योजना आणली आहे. बजेट 2024 मध्ये जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत तरुणांना विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेमुळे तरुणांना त्यांच्या व्यावसायिक जीवनाची पायाभरणी करण्यासाठी मदत होणार आहे.

 

योजनेची मुख्य उद्दिष्टे:

  1. रोजगार निर्मिती: तरुणांना चांगल्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून कामाचा अनुभव मिळवून, नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  2. कौशल्य विकास: या योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कंपन्यांमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांचे कौशल्यविकास होणार आहे. त्यामुळे त्यांची रोजगारक्षमतेत मोठी वाढ होईल.
  3. स्टायपेंड: योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा 5,000 रुपयांचा स्टायपेंड मिळणार आहे. यापैकी 4,500 रुपये सरकारकडून देण्यात येतील, तर उर्वरित 500 रुपये कंपनीच्या CSR फंडातून दिले जातील.
  4. अतिरिक्त लाभ: योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुणाला एक वेळचे 6,000 रुपयांचे विशेष पेमेंट दिले जाणार आहे. हा निधी तरुणांना आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश आहे.

सरकार लवकरच या योजनेच्या गाइडलाइन्स जारी करणार आहे. या योजनेसाठी एक ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येणार आहे, जिथे इच्छुक तरुण नोंदणी करू शकतील. यामुळे देशभरातील तरुणांना या योजनेत सहभाग घेणे सोपे होईल.

 

योजनेचे फायदे:

  • इंटर्नशिपद्वारे अनुभव: या योजनेत सहभागी तरुणांना विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे कौशल्य आणि व्यावसायिक अनुभव वाढेल.
  • नोकरीसाठी तयारी: या इंटर्नशिपमुळे तरुणांना भविष्यात चांगल्या नोकऱ्यांची संधी मिळण्याची शक्यता वाढेल.

केंद्र सरकारची ही योजना तरुणांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेद्वारे तरुणांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला महत्त्वपूर्ण व्यावसायिक अनुभव आणि आर्थिक सहाय्य मिळेल. इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर या योजनेत सहभागी होऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Savitri Rahandgle

Oct. 7, 2024   

PostImage

Indian Railway Recruitment 2024: रेलवे में निकली टिकट सुपरवाइजर, स्टेशन …


Indian Railway Recruitment 2024: अगर आप रेलवे में नौकरी की तलाश कर रहे हैं, तो आपके लिए एक खुशखबरी है! भारतीय रेलवे ने टिकट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, और अन्य 8000 से अधिक पदों पर भर्ती का नोटिफिकेशन जारी किया है। यह भर्ती योग्य अभ्यर्थियों के लिए एक शानदार अवसर है। आवेदन के लिए एक महीने का समय दिया गया है, और आधिकारिक नोटिफिकेशन 13 सितंबर 2024 को रेलवे की वेबसाइट पर प्रकाशित हुआ है।

 

पदों की जानकारी

ये भी पढे: SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमीशन में निकली 39,481 पदों की बंपर भर्ती, यहां करें आवेदन

भारतीय रेलवे ने विभिन्न जोनों में खाली पदों को भरने के लिए कुल 8113 पदों पर आवेदन आमंत्रित किए हैं। इनमें निम्नलिखित पद शामिल हैं:

  • कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर: 1736 पद
  • स्टेशन मास्टर: 994 पद
  • गुड्स ट्रेन मैनेजर: 3144 पद
  • जूनियर अकाउंट अस्सिटेंट कम टाइपिस्ट: 1560 पद
  • सीनियर क्लर्क टाइपिस्ट: 732 पद

ये भी पढे: Kisan Credit Card Yojana: किसानों के लिए खुशखबरी! KCC योजना के अंतर्गत किसानों की होगी कर्ज माफी, यहां करें ऑनलाइन आवेदन

 

आवेदन कैसे करें?

आवेदन फॉर्म ऑनलाइन भरे जाएंगे, और फॉर्म भरने की प्रक्रिया 14 सितंबर 2024 से शुरू हो चुकी है। इसके लिए, आपको कुछ आसान कदम उठाने होंगे:

  1. सबसे पहले, आरआरबी की आधिकारिक वेबसाइट पर जाएं।
  2. रिक्रूटमेंट" सेक्शन पर क्लिक करें।
  3. वहां पर सभी जानकारी को ध्यान से पढ़ें।
  4. अप्लाई ऑनलाइन" लिंक पर क्लिक करें।
  5. आवेदन फॉर्म में सभी आवश्यक जानकारी भरें।
  6. अपनी फोटो और सिग्नेचर अपलोड करें।
  7. फॉर्म फीस का भुगतान करें और सबमिट कर दें।

 

शैक्षणिक योग्यता

अगर आप इन पदों पर आवेदन करने के लिए सोच रहे हैं, तो ध्यान दें कि आपके पास किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से ग्रेजुएट की डिग्री होनी चाहिए।

 

आयु सीमा

अगर आप टिकट सुपरवाइजर के पद के लिए आवेदन करना चाहते हैं, तो आपकी न्यूनतम आयु 18 वर्ष और अधिकतम आयु 36 वर्ष होनी चाहिए।

 

महत्वपूर्ण तिथियां

  • आवेदन फॉर्म की शुरुआत: 14 सितंबर 2024
  • आवेदन की अंतिम तिथि: 13 अक्टूबर 2024
  • फीस भुगतान की अंतिम तिथि: 15 अक्टूबर 2024
  • फॉर्म में सुधार का समय: 16 अक्टूबर से 25 अक्टूबर 2024

अधिक जानकारी

अगर आपको और जानकारी चाहिए, तो आप आधिकारिक नोटिफिकेशन पर जरूर जाएं। लिंक नीचे दिया गया है।

अधिक जानकारी के लिए इस भर्ती का नोटिफिकेशन जरूर चेक करे.
https://drive.google.com/file/d/1jvVvruhvZJfpUOHtRINA0L7obrJB5mxk/view

ऑनलाइन आवेदन करने के लिए निचे दिए लिंक पर क्लिक करें.
https://www.rrbapply.gov.in/

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.


PostImage

Shivendra Daharwal

Oct. 6, 2024   

PostImage

OIL India Recruitment 2024: ऑयल इंडिया लिमिटेड में निकली इतने …


OIL India Recruitment 2024: अगर आप सरकारी नौकरी पाने का सपना देख रहे हैं, तो आपके लिए एक बेहतरीन अवसर आया है। ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) ने विभिन्न श्रेणियों में कुल 40 पदों के लिए भर्ती का नोटिफिकेशन जारी किया है। खास बात यह है कि इन पदों पर चयन लिखित परीक्षा के बजाय वॉक-इन प्रैक्टिकल या स्किल टेस्ट के माध्यम से किया जाएगा। यह एक अनोखा मौका है, इसलिए इसे हाथ से न जाने दें।

 

OIL India Recruitment 2024: पदों का विवरण

ये भी पढे: Indian Bank Recruitment 2024: इंडियन बैंक में निकली इतने पदों की बंपर भर्ती, यहां करे आवेदन

  • इलेक्ट्रीशियन: 18 पद
  • मैकेनिक (एसी और आर): 2 पद
  • एसोसिएट इंजीनियर (इलेक्ट्रिकल): 20 पद

आवेदन प्रक्रिया शुरू हो चुकी है, और इच्छुक उम्मीदवार 21 अक्टूबर 2024 तक ऑयल इंडिया की आधिकारिक वेबसाइट पर जाकर आवेदन कर सकते हैं।

 

OIL India Recruitment 2024: आयु सीमा

  • सामान्य श्रेणी के उम्मीदवारों के लिए: 20 वर्ष से 35 वर्ष
  • ओबीसी श्रेणी के उम्मीदवारों के लिए: 20 वर्ष से 38 वर्ष
  • एससी/एसटी श्रेणी के उम्मीदवारों के लिए: 20 वर्ष से 40 वर्ष

 

OIL India Recruitment 2024: चयन प्रक्रिया

ये भी पढे: Sarkari Yojana 2024: इस राज्य की सरकार 18 साल से कम उम्र के बच्चो को देगी महीने के 5 हजार रूपये, जानिए संपूर्ण जानकारी

इस भर्ती के लिए चयन वॉक-इन प्रैक्टिकल/स्किल टेस्ट के माध्यम से किया जाएगा। एक बार जब आप इस टेस्ट में सफल होते हैं, तो आपका व्यक्तिगत मूल्यांकन किया जाएगा। यह एक अच्छा मौका है अपनी क्षमताओं को साबित करने का।

याद रखें, इस प्रक्रिया में किसी भी उम्मीदवार को यात्रा भत्ता (टीए/डीए) नहीं दिया जाएगा, इसलिए इसकी तैयारी करते समय इस बात का ध्यान रखें।

 

OIL India Recruitment 2024: आवेदन कैसे करें?

  1. ऑफिशियल वेबसाइट पर जाएँ: OIL इंडिया की वेबसाइट पर जाकर आवेदन पत्र भरें।
  2. आवेदन पत्र जमा करें: सभी आवश्यक दस्तावेजों के साथ आवेदन पत्र को समय पर जमा करें। हमेशा आवेदन करते समय अपने दस्तावेज़ों की जांच करें।
  3. साक्षात्कार की तैयारी करें: चयन के लिए वॉक-इन प्रैक्टिकल/स्किल टेस्ट की तैयारी करें। अपने कौशल को सुधारने के लिए संबंधित विषयों पर प्रैक्टिस करें।

PostImage

Blogs with Nili

Oct. 6, 2024   

PostImage

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: आदिवासी विकास विभाग मध्ये निघाली …


Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची भरती निघाली आहे. 12 आक्टोबर पासून या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होत आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता, आणि या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या भरतीची अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

एकूण पद:   611

शैक्षणिक पात्रता:   10वी 12वी / पदवीधर आणि व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 नोव्हेंबर 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1UjbcnsL9FVHtuQEmgs3HdBGwt7DxKWc1/view

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://tribal.maharashtra.gov.in/

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Shivendra Daharwal

Oct. 2, 2024   

PostImage

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बैंक में निकली इतने पदों …


Indian Bank Recruitment 2024: अगर आप बैंक में नौकरी की तलाश कर रहे हैं, तो इंडियन बैंक में निकली इस बंपर भर्ती को मिस न करें। इंडियन बैंक ने वर्टिकल हेड - आर और जीआर (संसाधन और सरकारी संबंध) विभाग में भर्ती निकाली है, जिसमें योग्य उम्मीदवारों से आवेदन मांगे गए हैं। इच्छुक उम्मीदवार इंडियन बैंक की आधिकारिक वेबसाइट indianbank.in पर जाकर 14 अक्टूबर 2024 तक आवेदन कर सकते हैं।

 

Indian Bank Recruitment 2024: महत्वपूर्ण तिथियां और आयु सीमा

ये भी पढ़े: Chief Minister Ladli Behna Yojana: अब लाड़ली बहनाओं को मिलेगा ये बड़ा तोहफा, लाखों महिलाओं का बदलेगा जीवन

  • आवेदन शुरू: हो चुका है
  • आवेदन की अंतिम तिथि: 14 अक्टूबर 2024
  • आयु सीमा: 01 सितंबर 2024 तक 36 से 57 वर्ष

 

Indian Bank Recruitment 2024: में नौकरी पाने के लिए योग्यता

इस भर्ती के लिए आवेदन करने वाले उम्मीदवारों के पास इंडियन बैंक द्वारा जारी आधिकारिक नोटिफिकेशन में दी गई शैक्षणिक योग्यता और अनुभव होना चाहिए। इसके अलावा, उम्मीदवारों को संबंधित विभाग में काम करने का अनुभव भी आवश्यक है।

ये भी पढ़े: SBI Annuity Deposit Scheme: SBI की शनदार स्कीम, एकबार करो डिपॉजिट, हर महीने करो कमाई; जानिए पूरी जानकारी

 

आवेदन शुल्क और प्रक्रिया

  • सामान्य/OBC: ₹1000 (GST सहित)
  • SC/ST/पीडब्ल्यूबीडी: ₹100 (GST सहित)

 

चयन प्रक्रिया

Indian Bank Recruitment 2024 के लिए चयन प्रक्रिया इंटरव्यू के आधार पर होगी। उम्मीदवारों को इंटरव्यू के लिए किसी प्रकार का यात्रा भत्ता नहीं दिया जाएगा। सभी इच्छुक उम्मीदवारों को अंतिम तिथि से पहले अपने सभी आवश्यक दस्तावेजों के साथ आवेदन फॉर्म जमा करना होगा।

इंडियन बैंक में नौकरी पाने का यह मौका उन उम्मीदवारों के लिए है जो बैंकिंग क्षेत्र में अपना करियर बनाना चाहते हैं। आज ही आवेदन करें और अपने भविष्य को एक नई दिशा दें।


PostImage

Savitri Rahandgle

Sept. 30, 2024   

PostImage

SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमीशन में निकली …


SSC GD Constable Recruitment 2024: युवाओं के लिए सुनहरा मौका! स्टाफ सिलेक्शन कमीशन आयोग (SSC) ने 10वीं पास के लिए SSC GD Constable Recruitment 2024 के अंतर्गत कुल 39,481 पदों पर भर्ती के लिए आवेदन आमंत्रित किए हैं। अगर आप अपने करियर की शुरुआत सरकारी नौकरी से करना चाहते हैं, तो यह अवसर आपके लिए एकदम सही है। इन पदों पर आवेदन करने की प्रक्रिया अब शुरू हो चुकी है।

इस भर्ती में भाग लेने के लिए आपको जल्द से जल्द आवेदन करना होगा। यहाँ पर हम आपको सभी महत्वपूर्ण जानकारियाँ प्रदान कर रहे हैं, ताकि आप इस प्रक्रिया को सही तरीके से समझ सकें और समय पर आवेदन कर सकें।

 

पद का नाम: SSC GD Constable Recruitment 2024

  • पदों की संख्या: कुल 39,481 पद
  • योग्यता: इन पदों के लिए आवेदन करने वाले उम्मीदवारों को किसी मान्यता प्राप्त संस्थान से कम से कम 10वीं पास होना आवश्यक है।

 

आयु सीमा:

  • UR/EWS: न्यूनतम आयु 18 वर्ष, अधिकतम आयु 23 वर्ष
  • OBC: न्यूनतम आयु 18 वर्ष, अधिकतम आयु 26 वर्ष
  • SC/ST: न्यूनतम आयु 18 वर्ष, अधिकतम आयु 28 वर्ष

 

आवेदन शुल्क:

  • UR/EWS/OBC: ₹100
  • SC/ST: ₹0
  • सभी श्रेणी की महिलाएं: ₹0

 

आवेदन प्रक्रिया:

आपको SSC की आधिकारिक वेबसाइट पर जाकर नोटिस पढ़ना होगा और फिर आवेदन प्रक्रिया को पूरा करना होगा। जल्दी करें, क्योंकि समय बहुत कम है. 

आधिकारिक वेबसाइट: SSC की आधिकारिक वेबसाइट

आवेदन की अंतिम तिथि: 14 अक्टूबर 2024

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो आपके दोस्तों को करूर शेयर करें ताकि उनको भी इस जानकारी का लाभ मिल सके।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Dipak Indurkar

Sept. 30, 2024   

PostImage

Nabard Recruitment 2024: नाबार्डमध्ये निघाली इतक्या पदांसाठी मेगा भरती, यथे …


Nabard Recruitment 2024: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये नोकरी करण्याची एक मोठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात एकूण 108 पदांची भरती केली जाणार आहे. ग्रुप-सी ऑफिस अटेंडंटच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने संदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

 

भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती

  • अर्ज करण्याची तारीख: 2 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज कसा करावा: उमेदवारांनी www.nabard.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी ! या नागरिकांना 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही रेशन, जाणून घ्या कारण

 

शिक्षण व वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने काही अटी आहेत. दहावी पास उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करणे शक्य आहे. वयाची अट 18 ते 30 वर्षे आहे, ज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना थोडी सूट दिली आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील:

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • दहावी पासची गुणपत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

 

शुल्क

  • सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 450 रुपये भरावे लागेल.
  • अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 50 रुपये आहे.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

तुम्हाला या मेगा भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकता. ही तुमची संधी आहे, त्याचा उपयोग करा आणि यशस्वी व्हा!

अशाच सरकारी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 28, 2024   

PostImage

या तारखेपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करू शकता...!


My Kabar 24 : आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या योजना शासनातर्फे येत असताना बघितलं त्याची अंमलबजावणी होत असताना बघितली आणि त्यामुळे राजकिय पातळीवर त्याच कोणकोणते परिणाम होतात हे सुद्धा रोजच्या ताजा घडामोडी वरून जाणून तर घेतोच आहोत सध्या निवडणुकीत चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सोबतच एका पुढे एक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे लोक काय विचार करतात त्यांचे मत काय असतील हे आपण शोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच बघत आलो आहोत.

पण आज आपण या लेखात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti 

आपल्या महाराष्ट्र राज्यात 50 हजार योजना दूतांची नियुक्ती प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या सरकारी योजनांची माहिती व प्रसार प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निवड झाल्यानंतर प्रत्येक योजना दूताला दरमहा 10 हजार रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. 

योजनांदूताची कामे काय असतील वाचा  

• योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील. 

• योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील. 

• योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील. 

• योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत. 

• योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. 

• योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.

 


योजनेचे वैशिष्टे : 

• या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. 

• मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे. 

• या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत. 

यासाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार असून जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भातील उमेदवारांची नेमणूक करतील. आणि तरीदेखील अजून भरती प्रक्रियेबाबत तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परंतु उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख यापूर्वी 17 सप्टेंबर 2024 होती , आता मुदतवाढी नंतर अर्ज करण्याची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. 

अर्जाची लिंक 
https://mahayojanadoot.org/

मुख्यमंत्री योजनादूत पात्रता ●  

• वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल. 

• शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. 

• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. 

• उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे. 

• उमेदवाराचे आधार कार्ड असावे. 

•  उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.


आवश्यक कागदपत्रे 


• विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज. 

• आधार कार्ड. 

• मोबाईल क्रमांक 

• ई-मेल आयडी 

• पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ. 

• अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला). 

• वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. 

•  हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)

अश्याच प्रकारच्या नवनवीन ताजा घडामोडी आणि सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय खबर 24 ला व्हिजिट करा..

सोबतच खाली दिलेल्या  लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 


PostImage

Sujata Awachat

Sept. 27, 2024   

PostImage

CRPF Recruitment 2024: CRPF मध्ये निघाली 11541 पदांसाठी बंपर भरती, …


CRPF Recruitment 2024: मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये तब्बल 11541 कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर (ssc.gov.in) जाऊन 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: SBI Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत निघाली 1511 पदांसाठी बंपर भरती, असे करा ऑनलाईन अर्ज

  • पदांची उपलब्धता: या भरतीमध्ये 1299 पुरुष आणि 242 महिला उमेदवारांसाठी पदे राखीव आहेत.
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • वयोमर्यादा: भरतीसाठी 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.
  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या, आणि वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे केली जाईल.
  • अर्ज शुल्क: सर्वसाधारण, OBC, आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर SC/ST उमेदवारांना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

हे देखील वाचा: 7th pay commission: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा  इतक्या टक्क्यांनी वाढणार, मंत्रिमंडळात 'या' दिवशी होणार निर्णय

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.