निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
15-01-2025
दोन चिमुकल्या झाल्या आईविना पोरक्या,आईने केली आत्महत्या
चंद्रपूर : दोन चिमुकल्या आईविना पोरक्या झालेल्या आहेत त्या दोन चिमुकल्या मुलिंचे काय चुकले की आईने त्यांना कायमचे सोडून जान्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
वेकोलिच्या एकतानगर चारगाव वसाहतीमधील एका विवाहित महिलेने स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १३)ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रुबी पवन राय वय (३२) वर्षे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतक महीलेचे वडील आणि भावाने केला आहे.
पवन राय हे वेकोलित नोकरीला आहेत. रुबी यांच्यासोबत त्यांचा १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन मुली आहेत. वेकोलिच्या एकतानगर वसाहतीत पत्नी, दोन मुली व आईसह ते राहत होते सोमवारी पती व सासू बाहेर गेली असता, पत्नी रुबी हिने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments