बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
03-01-2025
लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने दिली समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक,चालक जागीच ठार
आष्टी:-
लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि २ जानेवारी ला रात्री १० .३० वाजताच्या दरम्यान अनखोडा व उमरी जवळ घडली.
मृतक चालकाचे नाव मोहीत यादव वय २६ रा.कोइलरा मध्यप्रदेश असे असून तिन ट्रक मिळून स्टॉक यार्डमधून लोहखनिज घेऊन रायपूर कडे जाताना आष्टी पुढील अनखोडा व उमरी दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ३४ बि झेड २३७७ हे ट्रक पुढे होते त्यापुढे जनावराचा कळप दिसल्यावर त्याने ब्रेक घेतला तेव्हा त्याच्या मागे येणारा ट्रक क्रमांक एम एच ३३ डब्ल्यू १९७७ त्याने धडक दिली मात्र ती सौम्य स्वरूपाची होती परंतू त्या मागे येणारा ट्रक क्रमांक जिएफसी ट्रान्सपोर्टचा एम एच ४० सी टी १२८५ या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाले
सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी लागलीच धाव घेतली व अपघातातील चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments