संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
09-12-2024
विकास मडावी यांची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल संघात निवड
अशोक खंडारे/वैनगंगा वार्ता १९ /मुख्य संपादक
शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय लगाम येथील बीएससी फायनल मधील विद्यार्थी विकास विठ्ठल मडावी याची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल मुलाचा संघामध्ये निवड झाली असून दिनांक 16 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान पारुळ विद्यापीठ वरोडा गुजरात येथे होणाऱ्या वेस्ट झोन फुटबॉल स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संघाचा प्रतिनिधित्व करणार असून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात तो नियमित फुटबॉल या खेळाचा सराव करीत असतो त्याच्यासोबत विवेक गोगले व यश म्हशाखेत्री यांची पण निवड विद्यापीठ च्या फुटबॉल संघामध्ये झाली आहे वरील फुटबॉल खेळाडू विद्यार्थ्यांना वन विभाग निवृत्त अधिकारी श्री विठ्ठल मडावी श्री सुशील अवरमोल व डॉ. श्याम कोरडे सरांचा मार्गदर्शन लाभले असून वरील खेळाडू 14 डिसेंबर रोजी गुजरात करिता रवाना होत आहे निवड झालेल्या फुटबॉल खेळाडूचे आष्टी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments