RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
06-10-2024
अमृत आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या महीलांनी केले अभारीप च्या माध्यमातून धरणे आंदोलन
कुरखेडा:-
अमृता आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या महीलांनी अभारीप च्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन केले
यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय कुरखेडा याच्या वतीने निवेदन देण्यात आले उपविभागीय कार्यालय समोर तिन तास धरणे
आंदोलन करण्यात आले आंदोलन स्थळी येऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी तुमच्या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन दिले
डॉक्टर ए,पि,जे,अब्दुल कलाम अमृत आहार जिल्हा महिला संघटनेचे प्रमुख कृष्णा चौधरी ,यांचे नेतृत्वात महिला जिल्हा अध्यक्ष गिता ऊईके सचिव सरीता गावडे,उपाध्यक्ष अंजु गेडाम,तालुका अध्यक्ष वडसा ,प्रियंका रामटेके तालुका सघटिका कुरखेडा,दिपाली बावणे तालुका अध्यक्ष धानोरा तसेच धरणे आंदोलन साठी सहभागी हंसराज उंदिरवाडे,जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष प्रदिप भैसारे अ,भा,रि,पक्ष विधानसभा प्रमुख गडचिरोली प्रदेश सचिव केशव सामृतवार अ,भा,रि,पक्ष कार्यालयीय सचिव अशोक खोब्रागडे ,दादाजी धाकडे ,तसेच डॉक्टर ए,पि,जे,अब्दुल कलाम अमृत आहार स्वयंपाकी महिला कुरखेडा, कोरची,धानोरा,वडसा,आदी तालुक्यातुन १५० महिला उपस्थित होत्या
धरणे स्थळी भेट देण्यासाठी उपस्थित ,ॲड. उमेश जी वालदे ,सुरज गावतुरे,व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
या प्रसंगी धरणे आंदोलणात आमच्या मागण्या पूर्ण करा
मानधानात वाढ झाली पाहिजे ,
एकत्रित येऊ संघटित राहु,
अशा अनेक घोषणा देत शांतिचा मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले,यावेळी पोलीसाचा चोख बंदोबस्त होता त्यांनी सुद्धा सहकार्य केले,
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments