अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
04-10-2024
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीचा स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षण करण्यात यावे
चंद्रपूर:-
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीचा स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षण करण्यात आला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे
आज दिनांक: 3 ऑक्टोबर 2024 चंद्रपूर येथे जिल्हा सचिव राजकुमार नगराळे मा. राज्यपाल महोदयांना चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षणाची मागणी करणारे निवेदन सादर केले. या वेळी आम आदमी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनील मुसळे आणि जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर उपस्थित होते.चंद्रपूर दीक्षाभूमी हे बौद्ध समाजाचे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांना येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. सध्या या ऐतिहासिक स्थळाची जमीन एका शैक्षणिक संस्थेच्या नावावर नोंदवलेली असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे दीक्षाभूमीसाठी स्वतंत्र सातबारा उतारा स्वतंत्र ट्रस्टची स्थापना निधी व्यवस्थापनाचे शासकीय लेखापरीक्षण या मागण्या मान्य झाल्यास
दीक्षाभूमीचा योग्य विकास होईल निधी व्यवस्थापनात पारदर्शकता येईल ऐतिहासिक वारसा जतन होईल
बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेता या मागण्यांवर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments