CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
09-09-2024
मी तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलले व महिन्याभरात चौघांनी केला अत्याचार
मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले
1 जण अटकेत 3 जण फरार.
चिमुर :
चिमूर तालुक्यातील एका मुलीला मी तुझ्या बरोबर लग्न करतो असे म्हणून 4 व्यक्तीनी
तिचेवर महिनाभर अत्याचार केला मात्र मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 01 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या दिवसा दरम्यान सदर युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणीला पैशांचे, व लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत जबरदस्तीने वेगवेगळ्या दिवशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे.
त्यामुळे माहे मार्च 2024 पासुन युवती ची मासिक पाळी बंद होऊन तिचे पोट वाढून लागल्याने दिनांक 06 सष्टेबर ला खाजगी नर्सिंग होम मध्ये तपासणी केली. असता सोनाग्राफी करून अहवालानुसार ती सात महिण्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले
दिनांक, 07 सप्टेंबर ला सदर युवती च्या आईच्या तोडी तक्रार वरुन चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली
या घटनेचे आरोपी प्रविण दाबेकर, विक्की गोरवे, प्रज्वल गोडेकर, संदिप देविदास खोडेकर, या चार व्यक्तीनी सामूहिक लैंगीक शोषण अत्याचार केला असे सांगीतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नात्याला काळीमा फासणारी आहे. लैंगिक शोषण करणारा एक युवतींचा नात्यांनी भाऊ आहे अशी चर्चा परीसरात सुरू आहे.
कलम 376, 376G (2) (F), 34 भादवी सहकलम 4.8, पोक्सो कलम 3(1) (w) (1) (ii), 3(2) (va) अनू, जाती, जमाती अत्या प्र.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप देविदास खोडकेर वय, 30 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे.
3 व्यक्ती अजूनही फरार असून शोध सुरु आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments