संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
06-08-2024
स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही केली आत्महत्या
मुंबईः स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही आत्महत्या केली असल्याने गोरेगाव येथे खळबळ उडाली आहे
गोरेगाव पश्चिम भागातील टोपीवाला सोसायटीमध्ये सकाळी पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते. किशोर पेडणेकर यांनी पत्नी डॉ. राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यानेही इंमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्या- हत्या प्रकरणा मागील नेमका हेतू काय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. धक्कादायक म्हणजे आपल्या मृत्यूची माहिती समजल्यावर मुलाला मोठा धक्का बसेल, त्यामुळे त्याची गडबड उडू नये, याची खबरदारी किशोर पेडणेकर पहिलेच करून ठेवल्याचे समोर आले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments