नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
02-08-2024
गोंडपिपरी तालुक्यातील अजय कोरडे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड
गोंडपिपरी:-
गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणा सिमेवरिल सकमूर या छोट्याश्या गावातील अजय रमेश कोरडे यांनी नुकतेच एम.पी.एस.सी.परीक्षेत यश संपादन करीत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी पात्र झाल्याची आनंददायी बाब समोर आली आहे.गोंडपिपरी तालुक्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे.काही दिवसांपूर्वी त्यांची जिल्हा परिषद चंद्रपूर येथे शिक्षकपदी निवड झाली होती.मात्र जिद्द,परिश्रम आणि सातत्याच्या बळावर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या पट्याने सहा महिण्यातच दूसरे घवघवीत यश मिळविले आहे.ही माहीती समजताच कामानिमित्त गोंडपिपरी तालुक्यातील मंडळी गडचांदूरला आली होती.त्यांनी अजय कोरडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.यावेळी गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंह चंदेल,चंद्रजित गव्हारे,संदिप पौरकार,समीर निमगडे,जेष्ठ पत्रकार बाळू निमगडे,अनिकेत दुर्गे आदिंची उपस्थिती होती.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments