RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
29-07-2024
एका अपघातात जखमी तरुणीचे देवदूत ठरले डॉ.लाडे
बोंडगावदेवी :
अज्ञात ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला देवदूता प्रमाने डॉ. भारत लाडे धाउन आले असेच म्हणावे लागेल डॉ लाडे यांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने अपघातात जखमी तरुणीचे प्राण वाचले आहे
ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास गोंदिया - कोहमारा मार्गावर घडली. स्नेहा पारधी रा. गणखैरा ही काही कामानिमित्त जात असताना एका अज्ञात ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होऊन रोडलगत निपचीत झालेल्या स्थीतीत पडून होती
डॉ. भारत लाडे हे मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाववरून त्यांच्या वाहनाने गोंदियाकडे येत होते. दरम्यान, कारंजा जवळ एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. डॉ. लाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला वेळीच स्वतःच्या वाहनाने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्या जखमी तरुणीचे प्राण वाचले.
तरुणीचे वडील उमेश पारधी यांनी
डॉ. लाडे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे याच मार्गावरून
एक पोलिस वाहन व रुग्णवाहिका गेली. पण, त्यांनी त्या अपघातग्रस्त तरुणीला मदत करने टाळले. रस्त्यात कुणाचा अपघात झाल्यास जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन लाडे यांनी केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments