आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
22-07-2024
कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान
कुरखेडा:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूल कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहून गेला आहे असा सनसनाटी आरोप गडचिरोली - चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केला आहे
प्रत्यक्षात सती नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी करताना खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शाळेंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची व्यवस्था करण्यात यावी व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नदीच्या पलीकडे टेन्ट उभारून डॉक्टरची टीम व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्रभाऊ चंदेल, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील हरडे, नीताराम कुमरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष कुरखेडा आम आदमी पार्टी ईश्वर ठाकरे, नाशिर हासमि, मुनेश्वर बोरकर, मुजफ्फर शेख, गिरधर तीतराम, प्रभाकर तुलावी, छगन शेडमाके, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार पिकु बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments