STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
19-07-2024
मुलचेरा तालुक्यातील मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत.
मुलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील उपचारासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली.आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.
यावेळी समस्त पेंदाम कुटूंबाने राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे नेहमी आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त,आजाराने पीडित तसेच अडी-अडचणीत असलेल्या प्रत्येक गरजूला मदत करीत असतात.यावेळी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप आत्राम, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, इंदारशाह पेंदाम हे उपस्थित होते.!
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments