संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
14-07-2024
भरधाव दुचाकीस्वाराने उडविले बकऱ्या राखणाऱ्या इसमास
देसाईगंज:-
चोप - शंकरपूर मार्गावर भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने चोप येथील श्यामराव मोतीराम पर्वते वय 63 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला
सदर इसम हा चोप गावाजवळील आग्याबोवा मंदिराच्या शेजारी शेळ्या राखत असताना दुचाकी स्वार स्वप्निल सत्यवान लांजेवार राहणार चोप हा आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून दुचावरील नियंत्रण सुटल्याने शामराव मोतीराम पर्वते यांना धडक दिली व धडक एवढी जबरदस्त होती की मृतक हा 50 ते 60 फूटापर्यंत दुचाकी बरोबर फळकटत गेला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टराणी मृत घोषित केले तसेच दुचाकी स्वार हा सुद्धा गंभीर जखमी झालेला होता तेव्हा सदर रस्त्यावरून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे कोरेगाव चे कार्यक्रम आटपून वडसाकडे जात असताना दुचाकी स्वार गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे पाहून मानुसकिचा परिचय देत स्वतःच्या गाडीत टाकून रुग्णालयापर्यंत पोहोचवून भरती केले
सदर घटनेचा तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चौधरी , ज्ञानेश्वर धनगर तसेच पोलीस हवालदार पाडी व कुमोटी हे करीत आहेत
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments