रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
08-07-2024
पोस्टात खाता उघडण्याचे प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
सिरोंचा :-
संपूर्ण महाराष्टात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महा एक हजार पाचसे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यात पोस्ट ऑफिस जवळ येऊन महिला मोठया संख्येने कागदपत्रे तयार करून बँक खाते आवश्यक असल्याने सिरोंचा पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
प्रत्येक तालुक्यात राबविले जात असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वय २१ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाच्या माध्यमातून दर महा १५०० रुपये दिले जाणार आहे.या योजनेचे अंमलबजावणी १जुलै २०२४पासून सुरु करण्यात आली आहे.
त्या नुसार विवाहित,अविवाहित घटस्फोटीत, विधवा,परितक्यता, निराधार, महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पोस्ट कार्यालयातून खातेही उघळले जात असल्याने पोस्ट खात्यातील कर्मचारी.समिती, कलाम शेख, वाणी कोठारी, सुधाकर गडपल्लीवार, वकील चव्हाण, बादेश,अल्ताब शेख, अंजल तल्ला व प्रवर डाक अधीक्षक यांनी जास्तीत जास्त पोस्ट खात्यातील I PPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक )खाता उघळून महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक सुभाष जावळे यांनी आवाहन केले आहेत.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments