STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
06-07-2024
कोडपे ग्रामस्थांनी केला नक्षल गावबंदीचा ठराव ,व चार भरमार बंदुका पोलीसांच्या केल्या स्वाधीन
अहेरी:-
नारगुंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोडपे ग्रामस्थांनी नक्षल गावबंदीचा ठराव संमत करून चार भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत
दि.५ जुलै ला गावातील लोकांना एकत्र करून बैठक घेण्यात आली आणि नक्षल गावबंदीचा ठराव मांडला तेव्हा सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ठराव मंजूर केला.यापुढे नक्षलवाद्यांना कोणतेही सहकार्य करायचे नाही, त्यांच्या प्रलोभनाला बळी पडायचे नाही आणि गावात येऊच द्यायचे नाही असा संकल्प करुन गावातील चार भरमार बंदुका पोलीसांच्या ताब्यात दिल्या.
गावात नक्षल बंदीचा ठराव केल्याने पोलीस स्टेशन नारगुंडाचे प्रभारी अधिकारी सतिश बेले यांनी कोडपे ग्रामस्थांचे आभार मानले आहेत
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments