बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
21-06-2024
दोन ट्रकच्या भीषण अपघातात ,एक ट्रक चालक जागीच ठार
आष्टी:-
येथून जवळच असलेल्या कोनसरी व सोमनपल्ली गावांच्या मधोमध दोन ट्रकच्या भिषण अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाले ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे
गडचिरोली कडून ट्रक क्रं.CG 04 NJ 4834 हा आष्टी कडे येत असताना सुरजागड चे मेटल घेउन जाणारा ट्रक क्रं एम एच ४० सी एम ५६८५ ह्याने जोरदारपणे धडक दिल्याने समोरच्या गाडीतील चालक जागीच ठार झाला समोरच्या ट्रक चा क्याबीन पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे
जखमी असलेल्या ईसमांचा अजूनही पत्ता लागलेला नाही मृतकाचे नाव विकास कुमार बिंद वय २४ रा.अलाहबाद असे आहे
सदर घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला मीळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले व मृतकास आष्टी रुग्णालयात पाठविलें शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर मृतदेह त्याच्या नातलगांना देण्यात येणार आहे
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments