बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
17-06-2024
आष्टी पोलीसांनी अवैध दारूसह बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
दोन आरोपी ताब्यात
आष्टी:-
येथील पोलीसांनी अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी ताब्यात घेतले आहे
चंद्रपूर जिल्ह्यातून आलापल्ली कडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रं.एम एच ४० व्हाय १९०५ ला नाकाबंदी करून चेक केले असता सदर वाहनांमध्ये १५००० निपा देशी दारू किंमत १२००००० लाख रुपये व ट्रक किंमत दहा लाख रुपये असा एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे
ट्रक चालक राजेश फुलनसिंग यादव वय २७ रा जीमलगट्टा ता.अहेरी व अमोल बाजीराव मैस्कर वय ३५ रा. आलापल्ली ता अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले व कलम ६५,(अ),९८(२),८३ मदाका नुसार कारवाई करण्यात आली आहे
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मानकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक वनवे,पोहवा मडावी,करमे ,नापो शडमेक,पोशी डोंगरे,तोडासे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम आदिंनी केली आहे
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments