RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
02-06-2024
सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले
गडचिरोली:-
सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या विद्यार्थीनीला अज्ञात वाहनाने चिरडून टाकले ही घटना आज दि १ जून ला सकाळी घडली
मृतक विद्यार्थीनीचे नाव शर्वरी पद्माकर बनकर वय १४ रा देसाईगंज असे असून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक आंबेडकर वॉर्ड देसाईगंज येथील पांच सहा मैत्रिणी आरमोरी रोडवर सकाळी पाच वाजता फिरायला गेल्या असता रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेल्या शर्वरी पद्माकर बनकर या विद्यार्थिनीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने ती जागीच मरण पावली.
सदर विद्यार्थिनी ही स्थानिक प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देसाईगंज (वडसा) येथे आठव्या वर्गात शिकत होती. घटनेची माहिती होताच तिला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज (वडसा) येथे सकाळी दाखल करण्यात आले व लगेच शवविच्छेदन करण्यात आले.
शर्वरी पद्माकर बनकर ही तिच्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील उदरनिर्वाहासाठी पुणे येथे कंपनीमध्ये काम करतात. मुलीचे कुटुंब फारच गरीब आहेत. आज दुपारी 2.00 वाजता वैनगंगा नदी घाटावर तिच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले आहे
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments