संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
19-05-2024
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट
हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी मांडल्या अनेक समस्या
आष्टी: -
येथून जवळच असलेल्या हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकारी सैजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले व मंदिर परिसरात पाहणी केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक १७ मे रोजी आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले आणि चौडमपल्ली, चपराळा मार्गावर असलेल्या जिर्ण झालेल्या पुलीयाची पाहणी केली
कुनघाडा ते चपराळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, प्राणहिता, वैनगंगा, व वर्धा नदीच्या संगमावर भाविक भक्तांना नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या कामाची व मंदिरातील समस्या देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या यावेळी चामोर्शी चे तहसीलदार गोन्नाडे, तलाठी महीन्द्रे,उपसरपंच कोकेरवार,, तमुस अध्यक्ष साईनाथ गुरनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव चौडमपल्ली, उपसरपंच रामचंद्र बामणकर ईलूर,नायर,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments