RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
12-05-2024
सिनेस्टाईलने पकडले आष्टी पोलीसांनी अवैध दारू तस्करी करणारे वाहण
१९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी पोलीसांनी सिनेस्टाईलने अवैध दारू तस्करांची गाडी पकडून मोठी कारवाई केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एका स्कार्पीओ वाहनातून अवैध दारू तस्करी होत असल्याचे माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी नाकाबंदी केली असता महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय समोरील रोडवर वाहनांची तपासणी करीत असताना एम एच ३२ एक एच ५५५६ ह्या वाहनास पोलीसांनी थांबविण्यास प्रयत्न केला तेव्हा सदर वाहन चालकाने पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला व तात्काळ वाहन मागे वळविला व आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चामोर्शी रोडकडे कुच केली
आष्टी पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला व चामोर्शी. पोलीसांना कळविले त्यानुसार दारु तस्कर वाहन भरधाव वेगाने पळून जात असताना शासकीय बांधकाम विभाग चामोर्शी येथे पकडले व वाहंनाची चौकशी केली असता आय बी कंपनी चे ४८ बॉटली किंमत ९६००० रुपये,देशी दारू ४० बॉक्स किंमत ३२००० रुपये व वाहण किंमत पंधरा लाख रुपये वापराती माल असा विस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे
आरोपी निखील राजू क्षिरसागर
वय २१ रा. गवराळा ता. भद्रावती , नितेश वशिष्ठ चंदनखेडे वय ३४ रा. भद्रावती याचे विरुद्ध कलम ३०७ ,३४भादवी सहकलम ६५(अ),८३ मदाका,१८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल,अतुल तराडे, देविदास मानकर, पोलीस शिपाई अतुल तोडासे,संतोश नागुलवार,मुनेश रायशिडाम,पराग राजुरकर,मेदाळे यांनी केली आहे
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments