संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
09-05-2024
शेताची पाहणी करीत असताना
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
गडचिरोली:-
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा जवळील फरी येथील एका शेतकऱ्याला शेतीची पाहणी करीत असताना त्याला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धान कापनीचा मोसम सुरु झाला आहे परंतू मागील एक दोन दिवसांपुर्वी परिसरात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचून ओलावा झाला आहे. शेतातील साचलेल्या पाण्यामुळे धान कापनी करता येईल का हे बघण्यासाठी फरी येथील शेतकरी देवानंद सदानंद मडावी वय ३८ वर्षे शेतात गेला असता, शेतातच त्याला विषारी सापाने दंश केला प्रथमोपचार करिता त्याला मालेवाडा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथुन पुढील उपचारासाठी कुरखेडा उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments