अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
05-05-2024
सिंगणपल्ली गावाकडे लोकप्रतिनिधीनी फिरवीली पाठ
रस्त्याचा प्रश्न केव्हा सुटणार, ग्रामस्थांचा सवाल
लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात त्यानंतर ते गावात कधी फिरकतच नाहीत
आष्टी: -
चामोर्शी तालुक्यातील सिंगणपल्ली या गावाला एकमेव पोचमार्ग असून तो पूर्णपणे उखडून गेला असल्याने गावकर्यांना ये - जा करण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सिंगणपल्ली हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येत असल्यामुळे रस्ता बनविण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे पण हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्यात असले तरी ये - जा करण्याकरिता पक्का नको काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत
चौडमपल्लीपासून 4 कि.मी.अंतरावर असलेल्या सिंगणपल्ली या गावाला जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्याची अशी चाळण झाली आहे की पादचाऱ्यांना काटकसर करावी लागते आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे, वैद्यकीय सुविधा, अशा अनेक मूलभूत गरजांसाठी गावकर्यांना मोठी कसरत करावी लागते आहे
या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी या गावाच्या गोरगरीब जनतेचा मुलभूत गरजांचा विचार करून कमितकमी ह्या रस्त्याकडे लक्ष देतील काय? याकडे गावकरी आस लावून बसले आहेत. निवडणूकीच्यावेळी लोकप्रतिनिधी गावात येऊन मोठ मोठे आश्वासन देतात आणि निवडणूक झाली की विसरून जातात आमची जाण्यायेण्याची अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments