अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
03-05-2024
रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी, नवरगावच्या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.
गडचिरोली / अशोक खंडारे
गडचिरोली वरून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगांव (पोर्ला) येथे रात्रौ चे सुमारास गडचिरोली जिल्हयात फिरत असलेले रानटी हत्ती नवरगाव शेत शिवारात आले
व कास्तकारांच्या उभ्या पिकाचे लाखोचे नुकसान केले. दि. २ मे चे रात्रौ जंगली हत्तीचा कळप नवरगाव जंगलातून दशरथ धाकडे व भगवंत चुधरी यांच्या शेतात घुसुन उन्हाळी धान पिकाचे नुकसान केले एवढेच नव्हे सदर शेतकऱ्याचे मोटार पॅम्प व पाईप लाईन ची तोडफोड केल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई वनविभागाने त्वरीत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.तेंदू पत्ता सिझन चा हंगाम व कास्तकारांचे उन्हाळी पिक आहे. आता शेतात व जंगलात कसे जायंचे या विवेचनात नवरगांव गावकरी आहेत. वन विभाग पोर्ला चे RFO मडावी अजुनही आपल्या ताफ्यासहीत पाहणी करण्याकरीता पोहचले नाही असी माहिती प्राप्त झाली आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments