आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
29-04-2024
वसुधा नाईक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
साकुरी -
ओम साई प्रतिष्ठान आणि बी. सी. सी. फिल्म प्रोडक्शन तर्फे दिला जाणारा 2024चा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार पुणे येथील अरण्येश्वर विद्यामंदिर या प्रशालेच्या शिक्षिका सौ. वसुधा वैभव नाईक यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण शुक्रवार दि.03.05.2024 रोजी सायं.06 ते 10 यावेळेत शिर्डीपासून जवळच असलेल्या शिर्डी अहमदनगर रोडवरील सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी येथे होत आहे.सदरचा पुरस्कार अतिशय भव्य दिव्य असून गेल्या 35 वर्षांपासून वसुधा नाईक ह्या वर नमूद विद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.वसुधा नाईक ह्या सेवाभावी वृत्तीच्या असून स्टार ऍपवर त्यांची जवळजवळ 3000 गाणी प्रसिद्ध आहेत.नवनिर्मिती करणे व स्वहस्ते शैक्षणिक साधने बनवून नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा भर असून विविध प्रकल्पांची निर्मिती करून विविध क्षेत्रात त्यांनी आपला सहभाग हिरीरीने नोंदविला आहे.त्यांना यापूर्वी अनेक छोटेमोठे पुरस्कार मिळाले असून एक कृतिशील शिक्षिका म्हणून त्यांचा नाव लौकिक असुन महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करून त्यांनी आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवीला आहे.तसेच 'रमाची पाटी ' हा तत्यांचा लघुपट यू ट्यूब वर खूप गाजत आहे.यालाही त्यांना 60 च्या वर पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments