STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
26-04-2024
स्वयंपाक खोलीत आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहीत महिला
कुरखेडा :
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालूक्यातील बांधगाव येथे एका ३० वर्षीय विवाहित महीलेचे स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली असून मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे आहे कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळीवर केला आहे. घटनेची माहीती मिळताच पूराडा पोलीस स्टेशनच्या चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा सेंटरला पाठविण्यात आला आहे. मृतकाचे मागे पती व २ अपत्य आहेत. यासंदर्भात पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. पूढील तपास पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments