अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
09-04-2024
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आष्टी शहरात होणार धुमधडाक्यात साजरा
आष्टी : -
येथील धम्मदिप बौध्द समाज मंडळाचे वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. भारत सरकार सुद्धा राष्ट्रीय सन म्हणून साजरा करीत असतो
यानिमित्ताने चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात धम्मदीप बौद्ध समाज मंडळाच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता बाईक रॅली व सायंकाळी ०६:०० वाजता मुला - मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आणि दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता मानवंदना व दुपारी १२:०० जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ भोजनदान देण्यात येणार असून सायंकाळी ०६:०० वाजता भव्यदिव्य समाजबांधवांची मिरवणूक काढण्यात येणार आहे करीता आष्टी शहरातील सर्व उपासक तथा उपासीकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मदीप बौद्ध समाज मंडळ आष्टी चे अध्यक्ष अमित नगराळे, आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments