समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
31-03-2024
ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास , जागीच झाला गतप्राण
कूरखेडा:-
एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना कुरखेडा वडसा राष्ट्रीय महामार्गावरी नान्ही हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर आज दि.३१ मार्च ला ११.०० वाजता घडली
मृतक दुचाकीस्वार यशवंत गहाणे अंगारा सालई खुर्द येथील आहे
दिपक ट्रान्सपोर्ट नागपूर येथील ट्रक क्रं.MH-31CB-8635 वडसा वरुन कुरखेडा येथे ट्रान्सपोर्ट सामान खाली करण्या करीता येत असताना नान्ही गावा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील एच पी पेट्रोल पंप समोर ट्रक मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटार सायकल क्र.MH-33-Z-6124(हीरो-सीडी डिलक्स) मोटार सायकलस्वार ट्रकच्या समोरच्या चाकात आल्याने जागेवरच गतप्राण झाला.
अपघात होताच ट्रक चालक घटना स्थळावरुन भिती पोटी फरार झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस विभागाला माहिती होताच त्वरित घटनास्थळी पोहोचून परीस्थिती आटोक्यात आणली. मृतकाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले व शवविच्छेदन झाल्यावर मृतकाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
अधीक तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments