अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
21-03-2024
एक लाख विस हजारांचा मोह सडवा आष्टी पोलीसांनी केला जप्त
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वसंतपूर येथील गुळामोहाचा सडवा पोलीसांनी केला जप्त व दोन आरोपींना जेरबंद केले आहे
माहे एप्रिल २०२४ मध्ये आगामी काळात देशात लोकसभा निवडणुक जाहिर झाल्या असल्याने सदर निवडनूका शांततामय वातावरनात पार पडाव्या व प्रत्येक नागरीकास आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा या उद्देशाने पोलीस अधिक्षक गडचिरोली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अहेरी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांनी अवैद्य धंदयांवर वेळो वेळी धाडी टाकुन त्यांचे विरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने, दि. २०/०३/२०२४ रोजी पोस्टे आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे व त्यांची टिम पोस्टे परिसरात अवैद्य दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने फिरत असतांना गोपणीय सुत्रांच्या माहिती आधारे मौजा वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व परितोष प्रफुल मिस्त्री दोन्ही रा. वसंतपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली हे हातभट्टी गुळामोहाची दारू गाळण्या करीता वसंतपुर जंगल परीसरात मोठया प्रमाणात गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून मौजा वसंतपूर जंगल परीसरात शोधमोहीम राबविण्यात आली असता आरोपींच्या ताब्यात ०६ नग २०० लिटर क्षमतेच्या प्लॉस्टिक ड्रम मध्ये एकुन १२०० लिटर हातभट्टी गुळामोहाचा सडवा किंमत १,२०,०००/- रू चा माल मिळुन आला. तसेच एक होंडा शाईन कंपनिची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रू व ०६ प्लॉस्टिक ड्रम असा एकुन १,६३,०००/- रू चा मुद्देमाल अवैद्यरित्या मिळून आल्याने आरोपीतां विरूध्द पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला पोस्टे आष्टी येथे सदरचा गुन्हयाचा तपास पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे उप विभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments