समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
03-03-2024
देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान, शासनाने करावी तात्काळ मदत
अहेरी :-
मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी येथील शेखर मुत्तय्या मंचर्ला,संतोष मुत्तय्या मंचर्ला,मुत्तय्या मंचर्ला या तिघांचे घरे व घरातील संपूर्ण साहित्य, कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू अचानकपणे आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले
यात लाखो रुपयाचे वस्तू जळून खाक झाली आहेत.3 मार्चला रात्री सुमारे तीन सव्वातीन वाजताच्या सुमारास घराला आग लागली त्यावेळी घरातील कुटुंबातील लोक गाढ झोपेत होते आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कुटुंब घराबाहेर निघाले व गावात आरडा ओरडा केले तेव्हा गावातील नागरिकांनाही धाव घेतलीआणि आग नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू केले.
"ह्या"घटनेची माहिती नागरिकांन कडून आविसं - काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगताच अजयभाऊंनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली.अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून आग आटोक्यात आणली.
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन.घटनेची माहिती जाणून घेतले आहे.दूरध्वनी वरून घटनेची माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून मंचर्ला कुटूंबाला शासना कडून मदत करण्यात यावी अशी मागणी केली त्या पिडीत तीन कुटुंबियांना प्रथम अत्यंत घरच्या अत्यावश्यक गरजू वस्तूसाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments