RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
24-02-2024
पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापक यांना निरोप तथा सत्कार समारंभ
लगाम:-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम मुख्याध्यापक दिलीप बारसागडे , उच्च श्रेणी मुख्याध्यापक कोसे बोंदागुडम यांची पद्दोन्नती झाल्याने निरोप तथा सत्कार समारंभ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम येथे शाळा व्यवस्थापन समिती लगाम व ग्राम पंचायत लगाम, जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेदिकाताई गणलावार ,प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे मुलचेरा हे होते, यावेळी सत्कार मुर्तीचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रम प्रसंगीं गटशिक्षणाधिकारी मुलचेरा यांनी सत्कार मुर्तीच्या कामाचे कौतुक केले व पुढील काळात उत्कृष्ट कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम प्रसंगीं लगाम केंद्राचे केंद्रप्रमुख कोमरेवार, लगाम शाळेचे मुख्याध्यापक समुद्रालवार , लगाम ग्रामपंचायत चे सरपंच दिपक मडावी, उपसरपंच मधुकर गेडाम व सचीव राकेश दुर्गे , यांनी आपले मते प्रकट केली अतिथी म्हणून श्रीकोंडावार गटसमन्वयक मुलचेरा फुलोरा समन्वयक महेश मडावी, दिवाकर मादेशी, तंटामुक्ती समिती लगाम चे अध्यक्ष क्रिष्णा गावडे व पो. पा. गिरमा मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचलन किशोर कोंडावार तर आभार प्रदर्शन नागपुरवार यांनी केले.
कार्यक्रमचे यशस्वीतेसाठी अशोक दुर्गे व सौ.दाहगावकर , बंडावार, सुरेश मडावी , अशोक दुर्गे , शिवराम मडावी यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती लगाम चे सर्व सदस्य, , ग्रामपंचायत चे सदस्य व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments