STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
24-02-2024
इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल सुभाषग्राम येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे सावित्री च्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले
इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम येथे सत्र २०२३-२४ करिता मानव विकास मिशन अंतर्गत शालेय शिक्षणासाठी बाहेर गावावरुन ये - जा करणाऱ्या विद्यार्थीनी करिता वेळेवर ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत उपस्थित होता यावे यासाठी इयत्ता ८ वी ते १२ च्या २७ विद्यार्थींना नुकतेच सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती आकुलीताई बिस्वास,माजी सरपंच सतीश रॉय, प्राचार्य बेपारी ,शाळा समिती उपाध्यक्ष निताई विश्वास,पालक संघ सदस्य कालिदास दास आदिंसह शाळेचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी , व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments