STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
22-02-2024
वांगेपल्ली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने चक्काजाम आंदोलन
अहेरी:-
विदर्भ राज्य आंदोलन समिति गडचिरोली द्वारा विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे तसेच अहेरी जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी तेलंगाना राज्याच्या बार्डर वरती अहेरी वांगेपल्ली वैनगंगा नदीच्या तिरावर चक्का जाम आंदोलन करीत,आम्हचा जिल्हा अहेरी जिल्हा,आम्हचे राज्य विदर्भ राज्य
अशा प्रकारचे फलक लावण्यात आले.याआंदोलना करीता विदर्भ राज्य आंदोलन समितिचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, अहेरी जिल्हाकृती समितिचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विदर्भ आं.स.तालुका अध्यक्ष विलास रापत्तिवार, नागसेन मेश्राम, मोतीराम लाडेलवार, अरुण शेडमाके, महादेव करमकार असे विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वरील प्रकारचे आंदोलने विदर्भात अनेक ठीकाणी होत आहेत.
लवकरच सिरोंचा बार्डर वरती माजी आ. वामणराव चटप यांच्या नेत्रुत्वात खुप मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे .
हे आंदोलन विदर्भ राज्य घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असे अशोक पोरेड्डीवार यांचे ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनात मत व्यक्त केले आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments