अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
22-02-2024
तालुका काँग्रेस कमिटीचा बुथ पदाधिकारी मेळावा सम्पन्न
अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील"अहेरी तालुका काँग्रेस कमिटी" बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न झाला, यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून बूथ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आगामी लोकसभा - विधानसभा निवडून जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्याकरिता नियोजनबद्द व एक दिलाने कार्य करण्याच्या सूचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बैठीकस माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, काँग्रेस नेत्या सगुणाताई तलांडी नगराध्यक्ष रोजा करपेत, मुस्ताक हकीम, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. अब्दुल (पप्पू) हकीम, निताताई तलांडी, रज्जाक पठाण, बबलू शडमेक, अजय नैताम, अरुण बेज्जलवार, प्रमोद आत्राम सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments