निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
19-02-2024
दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप
अहेरी:-
आज अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व सामाजिक उपक्रम राबवत संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा रुग्णालया अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप व इतर कार्यक्रम दानशूर गणेश मंडळ तर्फे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले
यावेळी दानशूरचा राजा गणेश मंडळाचे साईकुमार जिल्लेवार,राजू रामगीरवार,राजू जंगमवार,प्रसाद मूडपल्लीवार,कपिल येमुलवार,अजय पुल्लूरवार,आदित्य इप्पावार,राहुल येमुलवार,अभिषेक येमुलवार,अभिषेक मुन्नूरवार,विनीत पुल्लीवार,तरुण येमुलवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments