ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
11-02-2024
काटली येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन
अशोक खंडारे/ मुख्य संपादक
गडचिरोली:-
जिल्ह्यातील काटली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अरुण पाटील मुन्घाटे, दिप प्रज्वलन ॲड.एम.डी.सहारे, पोलीस पाटील के.पी.मुन्घाटे, अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक वाळके,सह अध्यक्ष सरपंच अरुण उंदिरवाडे प्रमुख अतिथी म्हणून मुन्घाटे शाळेचे शिक्षक राउत, उपसरपंच पार्वतीबाई खेडेकार, तमुस अध्यक्ष गोविंदा नेवारे,माजी नगर सेवक सहारे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोयर काटली,मंडळ अधिकारी एस डी शिंपी, प्रभाकर सावकार डोईजड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पि एन खंडारे, दादाजी उंदिरवाडे, चुडाराम खंडारे, ओमप्रकाश उंदिरवाडे, काशिनाथ खंडारे, नरेश उंदिरवाडे, कैलाश शिंपी, अमर उंदिरवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधीवत पूजन करून कुदळ मारुन उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रेमदास उंदिरवाडे यांनी केले , बहुसंख्य ग्रामस्थ, तथा बौध्द उपासक व उपासीका उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments