आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
10-02-2024
मोबाईल रेंज अभावी मजुरांची हजेरी लावणे ग्रामरोजगार सेवकांना कठीण
नागभीड-:
-मनरेगाची कामे सुरळीत होतील असे उद्देश ठेऊन ग्रामीण भागात असलेल्या अनेक लोकांना काम मिळावे यासाठी पेपर हजेरी न लावता ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवक यांच्या हस्ते करण्यात आली.परंतु थोडिजरी रेंज भटकली तर मस्टर ओपन होत नाही.त्यामुळे त्या कामावरील मजुरांच्या हजेरी लागत नाही. सकाळची हजेरी न लागल्यामुळे दुपारचे फोटो घेत नाही.परिणामतः मजुरांची मजुरी मिळत नाही.परत दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती तीच राहिली तर ज्या ठिकाणावरून जिओ टॅग केलं आहे तिथंच सर्व मजुरांना हजेरी घेण्यासाठी यावे लागते.
काम परिसरात कोठेही असूद्या. नवीन नियमानुसार १० मीटर अंतर हे निश्चित झाले आहे.पण वेळ अल्प आहे. टाईम आऊट लवकर होत असल्याने हजेरी घेणाऱ्या रोजगार सेवकांना पुन्हा ॲप सुरु करून मस्टर ओपन करावे लागते.तेव्हा ग्रामीण भागात कवरेज राहत नसल्याने जास्त अडचण निर्माण होत आहे.दिवसभर साईट वर राहावे लागते .तेव्हा ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार करतांना यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करावी.अशी ग्रामरोजगार सेवक संघटनेची मागणी आहे.असे संघटनेचे सचिव यशवंत निकुरें यांनी कळविले आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments