बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
03-02-2024
आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार -ना. धर्मराव बाबा आत्राम
चामोर्शी:-
चामोर्शी येथील पंचायत समितीमध्ये आयोजित शासकीय आढावा बैठकी दरम्यान पुष्पा वेंकटी बुर्ले महिला जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड. ,डॉ.नोमेश जुवारे जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड.,डॉ.हेमंत भाकरे जिल्हा संघटन सचिव रा.काँ.पा गड. ,प्रणय बुर्ले विधानसभा अध्यक्ष रा.यु.काँ. गडचिरोली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांच्या राज्य भर सुरु असलेल्या वेतनवाढ आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले व चर्चा सुद्धा घडवून आणण्यात आली त्यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सोबत बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.
त्यावेळी तालुक्यातिल संपूर्ण अधिकाऱ्यांसोबत पक्षाचे वैद्यकिय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.मिथुन रायसिडाम,सेवादलचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम,सागर जांपलवार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments