संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
31-01-2024
पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकवाचे लुटू वाण ! असा कार्यक्रम अहेरी नगरीत प्रथमच
अहेरी :-
अहेरी नगरीत प्रथमच महिलांच्या सन्मानार्थ पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांच्या नेतृत्वात आज 30 जानेवारी ला एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण ,महिला भगिनींचा करू सन्मान आनंदाला येई उधान" या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून लकी ड्रॉ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम इंडियन पॅलेस फंक्शन हॉल अहेरी येथे आयोजित करण्यात आला.यात 24 महिलांना प्रत्येकी एक पैठणी तर प्रथम विजेत्या महिलेला एक सोन्याची नथ व एक नाशिक येवला येथील पैठणी बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात आली व इतर उपस्थित जवळपास 1000 महिलांना एक साडी वाण म्हणून देण्यात आले व यात विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांचा स्वांत्वन देखील करण्यात आले ज्यात शहीद जवानांच्या पत्नी सुद्धा उपस्थित झाल्या होत्या सदर कार्यक्रमाला गानली समाज संघटना अहेरी यांनी सुद्धा सच्छिदा भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली सदर कार्यक्रमला सौ सारिका गटपल्लीवार अहेरी तालुका महिला अध्यक्ष, ज्ञान कुमारी कौशी, गीताताई दुर्गे, स्मिता निमसरकार, मायाताई सुनतकर, जयश्री चिदलवार, लईझा तालुरकर , पोटदुखे मॅडम, पडालवार ताई, रमा गट्टूवार, सुवर्णाताई पुसालवार, पुष्पाताई अलोने, सुवर्णाताई सडमेक, पद्मीनीताई आत्राम, सुचीताताई खोब्रागडे, पूर्वा डोंतुलवार या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच संपूर्ण तालुकाध्यक्ष तसेच इतर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. सौ. सारिका ताई गडपल्ली वार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी यांनी सर्वांचे आभार मानले
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments