आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
20-12-2023
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील तिरझाडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून जावयाने चार जणांची हत्या केल्याची माहिती समोर आली असून हे कुटुंब पारधी आहे.
सुनील पंडित भोसले, ज्ञानेश्वर पंडित भोसले, रेखा गोविंदा पवार, रुखमा पंडित भोसले, पंडित भोसले अशी मृतांची नावे आहेत.आरोपीचे नाव गोविंदा पवार रा. कळंब असे आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
👉 ऐसी ही जानकारी जानने के लिए Whatsapp ग्रुप को जुड़ने के लिए यहाँ क्लिक करे 👈
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
No Comments