समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
01-01-2024
चिमूर रोटरी क्लबचा उपक्रम
चिमूर रोटरी क्लब च्या वतीने गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना रविवार ला वडाळा (पैकू) चिमूर येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगनात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्रेपन्न सायकलचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनाऱ्या रोटरीने समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबवत समाज घटकातील विद्यार्थ्यांची शाळेत जान्याची समस्या लक्षात घेत सायकलचे वितरण केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. वैभव लांडगे, सचिव विनोद भोयर, कोषाध्यक्ष राकेश बघेल, विशेष अतिथी आदर्श विद्यालयचे मुख्याध्यापक नैताम, मार्गदर्शक विषय तज्ञ प. स. चिमूरचे संजय पंधरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बन्सोड व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे. मंगेश हिंगणकर, रोटे. पवन ताकसांडे, रोटे. हरीश सारडा, रोटे. कैलास धनोरे, रोटे. पवन बंडे, रोटे. अभिजीत बेहते, रोटे. आदित्य पिसे, रोटे. अक्षय अवधूत, रोटे. यश गोहने, रोटे. विलास अल्लडवार, रोटे. डॉ. महेश खानेकर, रोटे. सुभाष केमये, रोटे. श्याम बंग, रोटे. गुरु ठाकरे, रोटे. जयवंत वरघने, रोटे. यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन रोटे. कुशाब रोकडे व आभार रोटे. विशाल गंपावार यांनी मानले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
No Comments