निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
20-12-2023
जय पवनपुत्र क्रीडा मंडळ दोड्डी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बडी व व्हॉलीबाल सामन्याचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २० डिसेंबर २०२३ ते अंतिम सामन्यापर्यत सामने राहणार आहे.श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पुढाकाराने हे भव्य ग्रामीण कब्बडी व व्हॉलीबॉल सामने आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रा.प.तोडसा यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता कोरामी सरपंच ग्रा.प.तोडसा हे होते.मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यांनतर वनिता कोरामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती न.प.एटापल्ली,आर.एस. कोडापे ग्रामसेवक तोडसा,मोहन नामेवार,गजानन खापणे,राजु गाऊतुरे,उषन्ना मेडीवार,विनोद नरोटे सदस्य ग्रा.प.तोडसा,सम्मा जेट्टी,दुलसा पुंगाटी,महेंद्र सुल्वावार हे मंचावर उपस्थित होते.
व दोड्डी येथील गावकरी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments