PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

प्रेमात कोण देतेय धोका?


 

प्रेम निःस्वार्थपणे केले जाते. त्याला ना वयाचे बंधन असते ना समाजाचे. मात्र, पाश्चात्य संस्कृती, पैशांचा लोभ आणि इंटरनेटवरील अश्लीलता यामुळे प्रेमात विष कालविले जात आहे. ते इतके घातक ठरत आहे की, अनेक वर्षे सुखाने संसार केल्यानंतरही पती-पत्नी जोडीदाराला धोका देतात, तरुणांमध्येही हे प्रमाण वाढले आहे. प्रेमात नेमके कोण धोका देते ते जाणून घेऊ...

 

लोक आपल्या २३% जोडीदाराला धोका देत आहेत.

 

 

लोकांनी जोडीदाराला१४% धोका दिल्याचे मान्य केले आहे.

 

जण धोका दिल्यावर १७% जोडीदाराकडून पकडले जातात.

 

लोक आपल्या २५% जोडीदाराला धोका देत आहेत.

 

लोक धोका दिलेल्या ४९% जोडीदाराला स्वीकारत नाहीत.

 

भारतीय जोडीदाराला ५५% एकदा सुधारण्याची संधी देतात.

 

प्रेमप्रकरणे जवळचा ६०% मित्र किवा सहकारी यांच्यासी असतात.

 

कोणतं वय धोक्याचं?

 

• भारतात १९ ते २९ वर्षे वयोगटातील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक धोका देण्याच्या तयारीत असतात.

 

 या वयात ४० टक्के महिला जोडीदाराला धोका देण्याच्या तयारीत असतात.

 

• पुरुषामध्ये हे प्रमाण २१ टक्के आहे. या वयात मेदू आणि शरीरात अनेक बदल होतात,यामुळे ते असे पाऊल उचलतात.

 

(स्रोत: ग्लीडन डेटिंग वेबसाइट)