PostImage

Ujjwala kale

Jan. 16, 2024   

PostImage

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साठी '२२'जानेवारी. हा दिवस का निवडण्यात आला काय …


Ram Mandir Pran Pratishtha: सध्या देशभरातील जनता 22 जानेवारी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, या दिवशी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) राम लल्लाची (Ram Lalla) प्राण प्रतिष्ठापणा (Pran Pratishtha) होणार आहे.Ram Mandir Pran Pratishtha: सध्या देशभरातील जनता 22 जानेवारी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, या दिवशी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) राम लल्लाची (Ram Lalla) प्राण प्रतिष्ठापणा (Pran Pratishtha) होणार आहे.अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, तुम्हाला प्रश्न पडला की, राम ल्ललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी या दिवसाचीचं का निवड करण्यात आली? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज या लेखातून देणार आहोत. चला तर मग 22 जानेवारी, हा दिवस प्राणप्रतिष्ठासाठी निवडण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात...

 

'या' कारणामुळे निवडण्यात आली 22 जानेवारी तारीख -

 

ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. सोमवार, 22 जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12.11 पासून सुरू होईल आणि 12.54 पर्यंत चालेल. त्यामुळेच रामलाल यांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ही तारीख निवडण्यात आली आहे. (हेही वाचा -Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण (Watch Video))

 

याशिवाय या शुभ मुहूर्तावर राम लल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीच्या आत वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकसाठी पौस महिन्यातील द्वादशी तारीख 22 जानेवारी 2024 निवडण्यात आली आहे. (हेही वाचा - Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video))

 

राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेला विशेष योग -

 

या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12.29 ते 12.30 पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल.


PostImage

Ujjwala kale

Jan. 13, 2024   

PostImage

सचिन तेंडुलकरलाही मिळाल 'राम मंदिर प्राण प्रति ष्ठा'सोहळ्याच आमंत्रण


नवी दिल्ली : सध्या भारतात सर्वत्र राम ललाच्या आगमनाची आनंदाची बातमी गुंजत आहे. अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळेच उत्सवाचे वातावरण आहे.प्रभू राम मंदिरात अभिषेक (प्राणप्रतिष्ठा सोहळा) होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 22 जानेवारी रोजी संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही राम मंदिरात प्रभूच्या अभिषेकासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

 

22 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या देशातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील असतील. राम मंदिराच्या अभिषेक (प्राणप्रतिष्ठा सोहळा) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सचिन जाऊ शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, राम मंदिराच्या अभिषेक (प्राणप्रतिष्ठा सोहळा)कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकरला निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टरची धर्मावरील श्रद्धा सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी तो घरी गणपतीची मूर्ती बसवतो आणि कुटुंबासोबत पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो.

 

Former Indian Cricketer Sachin Tendulkar receives an invitation to attend the 'Pran Pratishtha' ceremony of Ram Temple on January 22nd in Ayodhya, Uttar Pradesh. pic.twitter.com/W8bhR8lOMv

 

— ANI (@ANI) January 13, 2024

अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित..

 

अयोध्येत आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष कार्यक्रमासाठी सुमारे 8000 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. रामललाच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष व्यक्ती सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.


PostImage

Ujjwala kale

Jan. 13, 2024   

PostImage

नेपाळमध्ये बस कोसळून १२जण ठार, मृतांमध्ये २भारतीयांचा समावेश


Bus Accident In Nepal: नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य पश्चिम नेपाळमधील डांग (Dang District) जिल्ह्यात शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री उशीरा घडली.घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची पुष्टी नेपाळ पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भालुबांग (Bhalubang) येथे हा अपघात घडला. नेपाळ पोलिसंनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, बांकेच्या नेपाळगंज येथून काठमांडूला जाणारी प्रवासी बस पुलावरून पलटी होऊन राप्ती नदीत कोसळली.

 

मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली

 

नेपाळमधील भालुबंग येथील एरिया पोलीस कार्यालयातील मुख्य पोलीस निरीक्षक उज्ज्वल बहादूर सिंग यांनी बस अपघात कसा घडला याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. उर्वरीत मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, बसमधील जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी)

 

मृतांमधील दोन भारतीयांची ओळख पटली

 

ओळख पटलेल्या मृतांमध्ये असलेल्या दोन भारतीयांपैकी एकाच नाव योगेंद्र राम असे आहे. ते 67 वर्षांचे आहेत आणि मुळचे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. दुसऱ्याचे नाव मुने असे असून तो 31 वर्षांचा तरुण आहे. जो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. नेपाळ प्रशासनाने भारतीय प्रशासनाशी संपर्क साधला असून त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उज्ज्वल बहादूर सिंह यांनी सांगितले. (हेही वाचा, IRCTC Nepal Tour Package: नवीन वर्षात नेपाळला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले खास टूर पॅकेज; मुंबईवरून होणार सुरु, जाणून घ्या सविस्तर)

 

रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

बस पुलावरून घसरण्याचे नेमके कारण तपासले जात असून, अधिकारी या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम करत आहेत रस्ते सुरक्षेशी निगडीत आव्हानांवर ही घटना प्रकाश टाकते. अशा अपघातांना रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांच्या गरजेवर भर देण्यात यावा ज्यामुळे रस्त्यावरील जीवितहानी कमी होईल, अशी भावना अपघात घडाला त्या घटनास्थळावरुन प्रसारमध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना एका नागरिकाने दिली.

 

दरम्यान, नेपाळ हा भारताच्या सीमेला लागून असलेल्या मोजक्या दशांपैकी एक देश आहे. त्यामुळे नेपाळमधील अनेक नागरिक भारतात येतात आणि भारतातीलही अनेक नागरिक नेपाळमध्ये जातात. त्यामुळे उभय देशांमध्ये नागरिकांचे येणेजाणे नेहमीच सुरु असते. अशा स्थितीत बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोन भारतीय नेमके कोणत्या कारणास्तव नेपाळमध्ये गेले होते आणि ते कोणत्या कारणासाठी प्रवास करत होते, याबातब माहितीची प्रतिक्षा आहे.


PostImage

Ujjwala kale

Dec. 16, 2023   

PostImage

रामभक्तांसाठी अयोध्येला १हजांहून अधिक रेल्वे गाड्या धावणार


पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील 'राम मंदिर उद्घाटन' प्रसंगी भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. उद्धाटनापासून पहिल्या १०० दिवस देशाच्या विविध भागातून १ हजारांहून अधिक रेल्वे आयोध्येला सोडण्याचा निर्णय घेतला 


PostImage

Shalunannaware

Nov. 1, 2023   

PostImage

Dipawali festival. (दिपावली)


     भारतात साजरा केला जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध व महत्त्वाचा उस्त्सव म्हणजे दिवाळी,. हा सण लोक संपुर्णभारत देशात  मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. दिवाळी म्हणजे दिपावली,. हा एक हिंदु सण असून तो ऑक्टो ते नवम्बर महीन्यात येतो. .

      हा सण आश्विन वैद्य द्वादशी ते कार्तिक शुध्द द्वितीय सहा दिवसांमध्ये साजरा करण्यात येतो .शेतकऱ्याच्या शेतातील पीक घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी आलेली असते,. त्यामुळे लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण घराची साफसफाई करण्यात येते. घराला लाइटिंग सजावट केली जाते,. आणि घर सजवले जाते. दिवाळी या सणांमध्ये घरात व घराच्या बाहेर तेलाचे दिवे लावण्यात येते ,.म्हणून या सणाला दीपावली असे सुद्धा म्हणतात. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम ने रावणाचा वध करून 14 वर्षाचा वनवास  भोगून माता सीता सह अयोध्यास परतले होते. भगवान श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यावाशी यांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता,. म्हणून तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. आम्रपानाचे तोरण झेंडूचे तोरण दरवाजावर लावले जातात .मेणबत्ती, रांगोळी दिवे लावून अंगण सजवले जाते

  १) वसू बारस आपला देश कृषी प्रधान असून गाईला गोमाता  मानतो व आपल्या कुटुंबा ला सुख, समृद्धी ,आरोग्य लाभावे यासाठी वसू बारस पूजा केली जाते.

 (२) धनोयत्रो दसी  अश्विन वैद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून प्रगट झालेला धनवंतरी अमृत कलश घेऊन बाहेर निघाला होता. तो धनाचा देवता व वैद्यराज होता त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो,. तसेच या दिवशी महालक्ष्मी सुद्धा प्रगट झाली म्हणून या दिवशी ह्या देवतांची पूजा करतात.

(३ )नरक चतुर्थी नरक चतुर्थी या दिवशी कृष्णाने नरका सूर राक्षसा चा वध केला ,.म्हणून या दिवसाला नरक चतुर्थी म्हणतात .या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू  दिली जाते,. तसेच घरांची सजावट केली जाते. (४) लक्ष्मीपूजन आश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी सागर मंथनातून लक्ष्मी निघाली तिला धनाजी देवता मानली जाते ,.या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्यात येते .एका पाठावर दागिने, पैसे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करण्यात येते.

(५) बलिप्रती पदा या दिवशी श्रीकृष्णाने गोपाळ वासियांना अतिवृष्टीपासून वाचवून इंद्राचे गर्वहरण केले होते,. म्हणून या दिवशी गोवर्धन पूजा करतात .गाई म्हशींना     मिस्ट अन्न खायला  देतात. तसेच पत्नी पतीला ओवाळते व पती-पत्नीला   भेटवस्तू देतात .

(६) भाऊबीज  हा दिवाळीचा सहावा दिवस असतो भाऊ बहिणीच्या नात्याचा हा पवित्र सण आहे .या दिवशी बहीण आपल्या भावास ओवाळते ती भावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते .असा हा दिवाळीचा सण सर्वांच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण आहे.


PostImage

Shalunannaware

Oct. 24, 2023   

PostImage

(MEDITIONOF BENEFIT) सहज योगात ध्यानाचे फायदे


               सहज योग    हा ईश्वराच्या सर्वव्यापी शक्तीशी  जोडण्याचा सोपा  मार्ग आहे. तसेच  सहज योग ध्यान  ही पूर्णपणे  शास्त्रीय पद्धती आहे. कोणत्याही प्रयासाविना आपल्यातील कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडली जागरणाद्वारे  आत्मसाक्षात्कार मिळतो तसेच ध्यान करणाऱ्या  व्यक्तीच्या हातापासून  ते डोक्यापर्यंत थंड हवेची  जाणीव  होते. रोजच्या ध्यानाने  आपले सातही चक्र  शुद्ध  (Active ) होतात. ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला ओळखता येते. सर्व धर्माच्या    शिकवणुकीत ध्यानाचे महत्त्व विशद केले आहे. 

           सहज योग ध्यानाचे फायदे  (1)व्यक्तिमत्व विकास होतो. .(  2) तणावातून  मुक्ती मिळते. (3) एकग्राता वाढते,(4) जीवनात संतुलन येते. (4) चेतना विकसित होते   . (5)  निर्विचा रिता जगृत ,विकसित होते .(6) स्मरणशक्ती वाढते .(7)  आत्मविश्वास वाढतो .(8) सहज्योगाची अकाल मृत्यू होत नाही.(9)  रोग प्रतिकाशक्ती वाढते .(10) लाखो लोकांचे कल्याण होते. (11) वाईट सवय पासून सुटका मिळते.  (12) सहज्योगत प्रत्येक समस्याचे  समाधान होते. (13) सर्व भ्रमापासून  आणि सुरक्षित राहते (14) जप तप कर्म कांड आणि वाय यामाचीआवशक्ता नाही. (15) सहजोगी आपल्या   अंदर सुष्म ऊर्जा (प्राण) शांतता निर्माण करते. (16) किसान बंधू शेतीमध्ये प्रगती साधतात पशुपालनात  वाढ होते. (17) सहज्योगाच्या अभ्यासाने मुलाचे मन अभ्यासात लागते. (18) सहज योग सरळ असल्यामुळे परिवारातील सर्व लोक करू शकतात.  ( 19) रोग मुक्त होते.  असा प्रकारे सहजोग ध्यानाने आपण आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक सामजिक आर्थिक आध्यात्मिक प्रगती करु शकतो .


PostImage

Shalunannaware

Oct. 19, 2023   

PostImage

सहज योगात ध्यानाचे महत्त्व (Sahajyog Information)


          सहज योगात ,सहज  आसनात  बसून ध्यान   केले जाते. .ध्यानादरम्यान  परमेश्वर आशीर्वाद च्या  रूपात डाव्या ,उजव्या तळहातावर आणि टाळूवर  थड्या हवेची जाणीव करून देत असते,. ध्यान एक विश्वाम अवस्था आहे .आत्मसाक्षात्कार मिळतो तेव्हा थंड परम चैतन्य निर्माण होते. ध्यान्याच्या वेळी सत्य साधक कुडलिनी जागरना द्वारा आत्मसाक्षात्कार स्थितीचा अनुभव घेतो, त्याच बरोबर    निर्वी चारिता प्राप्त होते.सामूहिक ध्यान केल्याने   आपले  विकार लवकर बरे होतात.   .ध्यानाने   कुंडलिनी कोणत्याही प्रयासाविना   सहज जागृत  होते .

          मानवी शरीरात एक सुक्ष्म  तंत्र अदृश्य  . रूपात असते. त्यात तीन  ३(नाड्या   )७(सात) चक्र आणि परमेश्वराने दिलेली कुंडलिनी शक्ती असते, ती.मणक्याच्या खालच्या भागात तीन कुंडल घालून  सूप्त अवसतेत असते .म्हणून या शक्तीला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात.  ही शक्ती प्रत्येक मानवामध्ये   सुप्त  अवस्थेत असते. ध्यानाच्या सरावाने ही शक्ती जागृत होते .त्यामुळे  मनुष्याला   आत्मसाक्षात्कार मिळतो. ही  कुंडलिनी एकेका चक्राचे  छेदन करून सहस्त्रहार चक्रा पर्यंत पोहोचते ,त्यामुळे आपल्याला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होते. व रोजच्या सरावाने चक्र  ऍक्टिव्ह होतात.

    ..ही कुंडलिनी शक्ती बाळ जेव्हा आईच्या गर्भात असते , व   भृन दोन ते अडीच महिन्याचं  असते ,तेव्हा टाळू भागात (limbic area) त प्रवेश करते ,आणि मस्तकात  आपला प्रभाव सक्रिय करते . रीडच्या  हड्डीत  मेरूरजू  बनवून खाली उतरते, ज्यामुळे  हृदयात    .धडकन   सुरू होते . अशा  तऱ्हेने हे परमेश्वराचे जिवंत कार्य  आहे. ज्याला डॉक्टर बाळात शक्ती आली असे म्हणतात त्या नंतर ही शक्ती रीडच्या    हड्डीत( त्रिकोणी  हड्डी ) sacrum  bone    ,   मध्ये जाऊन तीन कुंडल गुंडाळून स्थापित   होते ,म्हणून या शक्तीला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. . नेहमीच्या  ध्यानाच्या सरावाने   ही शक्ती जागृत होते.

      ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला ओळखता येते . मी कोण आहे, कुठे  आलोत  ,का बर  आलोत? या साऱ्या प्रश्नाचे उत्तर ध्यान केल्याने मिळतील . तसेच ध्यानाने आपण आपली, शारीरिक, मानसिक ,बौद्धिक, भावनातमक परिवारिक ,सामाजिक ,आर्थिक आणिअध्यामिक प्रगती हेतू,. आपली दैवी शक्ती जागृत करून आत्मसाक्षात्कार किंवा शांतीचा अनुभव घेऊ शकतो .पृथ्वीवर जे मानव ,. आलेत त्यांनी परमेश्वराशी जुडण्याचा  सहजयोग हा एकमेव मार्ग आहे ,.हे सर्व जगाला सागत होते ,.परंतु ते कोणालाच  आत्मसाक्षात्कार देऊ शकले नाही .त्यांच्या उधुरे राहीलेल्या कार्याला पुढे नेण्यासाठी व सार्वत्रिक  करण्यासाठी श्री माताजी निर्मला देवीच्या रूपात आदिशक्तीचे अवतरण झाले .त्यांनी दुर्लभ आत्मसाक्षात्काराला सार्वजानिक आणि  आसान बनवून जगाला सांगितला .आज विश्वात 170 देशात सर्वधर्माचें लोक त्याचा लाभ घेत आहेत. ध्याना दरम्यान टाळु वर आणि हातावर थंडी हवा जाणवते तिला हिंदू धर्मात परम चैतन्य (vaibrestion) म्हणतात. इस्लाम रोहनी बायबाल cool bridge of the Holi goust म्हणतात अशा प्रकारे सर्व धर्म ग्रंथात वर्णन  केलेला आत्मसाक्षात्कार सहजयोग्याना प्राप्त होते .सहज योग्यांना   प्रशिक्षण देण्यासाठी भारतात 1500सहज योग  .प्रशिक्षणकेंद्र आहेत. तिथे सामूहिक रीत्या आत्मसाक्षात्कार दिला जातो .ध्यान करताना श्री माताजी च्या फोटो समोर बसून  हाताचे तडवे माडीवर उथाने ठेऊन सकाळी आणि संध्याकाळी दररोज 10मिनिट तरी ध्यान करावे  लागते  .  ध्यानापूर्वी व ध्याना नंतर कुडलीनी चडवून बंधने धेतली जातात. सध्याच्या  धकाधकीच्या  जीवनात   आपले   बौद्धिक आणि भावनिक  संतुलन टिकविण्यासाठी ध्यान  करणे गरजेचे आहे.


PostImage

Vande Mataram Express

Oct. 11, 2023   

PostImage

Dte 11/10/2023 Sahajyog (सहज्योग)


सहनयोग पूर्णपणे शास्त्रीय पद्धती आहे .सहाज योगाचा शोध निर्मला श्रीवास्तव यानी लावला. सहजयोग हा  सर्व धर्माला एकीकृत .करणारा शुद्ध  सार्वभौमिकधर्म आहे.,  असे म्हटले जाते .आधुनिक युगात 1970 मध्ये  निर्मला श्रीवास्तव द्वारा स्थापित धर्म आहे .आधुनिक युगात जगातील  सर्व  धर्माला एका सूत्रातआणण्याचं कामश्री निर्मला देवीनेच  केला .त्यांचे अनुयायी त्यांना माताजी च्या रूपात बघतात. व त्यांच्या  अनुयायांना  सहज योगी असे म्हणतात . त्या दिव्य अवतार होत्या .हिंदू परंपरेची  महानदेवीजी मानवतेला वाचवण्यासाठी  आली होती  .

       सहज योग म्हणजे  ,सह , मन्हंजेबरोबर/सोबत  'ज, म्हणजे (जन्म  ) जन्माबरोबर /जन्मासह आणि योगाचा अर्थ    परमात्म्यासी जोडणे, एकरूप होणे होय . कुंडलिनी  आपल्या शरीरात  आत मध्ये जन्म घेते ;आणि कोणत्याही  प्रयासाविना ती सहज रुपात    जागृत होते .सहजयोग श्री माताजी  निर्मला देवी द्वारा  विश्वाला दिलेला एक अनमोल  वरदान आहे. जो आज विश्वाच्या  उद्धार व रक्षणाचा एक मात्र   उपाय आहे. .तसेच   तो  विश्वातल्या सर्व  प्राणिमात्राला निशुल्क आहे    .  सहज योग सरळ विधी असल्यामुळे परिवारातील  सर्व लोकांना करता येते . 

        प्रत्येक मनुष्याच्या शरीरात  जन्मताच  एक सूक्ष्म तंत्र असते त्यात ७  चक्र  ३   नाळ्याअसते. झडा, पिग्ला , सुषूमना आणी परमेश्वर नी दिले ली शक्ती   म्हणजे कुंडलिनीजी मनक्या  च्या सर्वात  खालच्या - भागांत सुप्त अवस्थेत असते.

       श्रीमाताजी  निर्मला देवी द्वारा सहज योगा च्या माध्यमातून कुंडलिनी.  शक्तीची  जागृती होते .आणि  मनुष्यास योगअवस्था प्राप्त होते .सहज योग व्यापक  प्रमाणात कार्य करत असल्याने  त्यास  महायोग  असे म्हटले जाते.  सहजयोगात जागृती झाल्यावर  कुंडलिनी  शक्ती चित्रात दर्शविलेल्या पवित अस्तीच्या माकळ हाड़बाहेर ये ऊन शुष्भमनामार्गातून उत्थापित होते. आणी  सूक्ष्म शक्तीचभेदन करून त्याचे  पोषण प्रकाशन करते .आज्ञा चक्राचे छेदन करते .त्या नंतर मस्तकाच्या टाळू भागातील एक हजार. पाकळयाचे भेदन  करूनकुंडलिनी शक्ती परमेश्वराच्या   सर्वव्यापी प्रेम  शक्तीशी   .सलग्न होते .यावेळी  टाळूवर आणि  तळहातावर   थंड वाऱ्याच्या  संवेदना  आपल्याला जाणवतात .

          श्री माताजी म्हणतात,"  तुम्हाला निर्माण करणाऱ्या  शक्तीशी  जोडले जाईपर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थसमजणार  नाही"

 

 


PostImage

Shalunannaware

Sept. 21, 2023   

PostImage

ज्येष्ठा गौरी ( महालक्ष्मी ) व्रताची संपूर्ण माहिती व महत्व …


महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरी  / व्रत  हा सण भाद्रपत महिन्यात येतो म्हणून या सणाला   ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते .गौरी देवी  पार्वतीचा दुसरा नाव गौरीदेवी आहे. राज्यातील काही भागात या सणाला महालक्ष्मी देखील म्हटले जाते.

         अखड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठागौरी चे पूजन करतात .भाद्रपद  शुक्ल पक्षच्या षष्ठीला  ज्येष्ठागौरी चे आवाहन केले जाते .दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

        भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रत गौरीचे चित्रे, चिन्हं गौरीचे मुखवटे  पानवट्यावरील खडे पाच मडक्याची उतरणड त्यावर मुखवटे लावून साडीचोळी दागिने घालतात .वेगवेगळ्या प्रांतात परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते.ज्येष्ठा गौरी आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरीच्या मुखवट्याची पूजा करतात. गौरीची दोन मुले एक मुलगा दुसरी मुलगी मांडली जाते. प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत गौरीची पावले उमटवीत घरभर त्या पावलावरून गौरीचे मुखवटे फिरवीत स्थापन करण्याच्या ठिकाणापर्यंत नेतात व गौरी धरणाऱ्या महिलेचे पाय धुतात., त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढतात .तिला माप ओलांडायला सांगतात. गौरीच्या आगमनाच्या वेळी वाजत गाजत गौरी घरात आणतत. आपल्या घरात ऐश्वर्या नांदो अशी प्रार्थना करतात .अशा प्रकारे गौराईचे आगमन होते 

                                     पूजा विधी

1 ) पहिलादिवस (गौरी आवाहन ) अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते गौरी आवाहन दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो .  गौराई माहेर वासिनीचे स्थान दिले जाते .पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविल्या जातो .

           अनुराधा नक्षत्राची सुरुवात २० सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजून 58 मिनिटापासून ते अनुराधा नक्षत्र समाप्त 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 12 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 34 मिनिटापर्यंत. 2 दुसरा दिवस (जेष्ठा गौरी पूजन) ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन होते. गौरीची पूजा आरती करून तयार केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात. त्यामध्ये लाडू करंजी शेव तसेच पुरणपोळी ,ज्वारीच्या पिठाचे आंबील , सोळा भाजीची एकत्र भाजी , दिव्य फळ इत्यादी गोष्टीचा नैवेद्य दाखवितात.

शुभ मुहूर्त 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजून 27 मिनिट ते दुपारी 3 वाजून 34 मिनिटापर्यंत पूजनाचा एकूण अवधी 9 तास आणि 17 मिनिटांचा आहे.

3 तिसरा दिवस (जेष्ठा गौरी विसर्जन ) मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे विसर्जन केले जाते.

      23 सप्टेंबर 2023रोजी मुहूर्त सूर्योदयापासून ते दुपारी 2 वाजून 55 मिनिटापर्यंत .3 दिवसानंतर गौरीचे विसर्जन केले जाते .हे 3 दिवस घरात खूप मंगलमय वातावरण असते. विसर्जनाच्या दिवशी गौराईला कानवले आणि शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखविल्या जातो. धूप दीप दाखवून आरती केली जाते .पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्याचा निरोप घेऊन त्यांचे विसर्जन केले जाते .अशा प्रकारे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौराईचा सण साजरा केला जातो.

         पौराणिक मान्यतेनुसार असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या .,तिची प्रार्थना केली .,तेव्हा गौरीने भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला असुराचा संहार करून पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखी केले. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया जेष्ठा गौरीचे व्रत करतात .ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते., म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हणतात.

       

 


PostImage

Shalunannaware

Sept. 17, 2023   

PostImage

बाप्पाच्या आगमनाची लागली चाहूल, बाजारपेठा सजल्या रंगरंगोटीच्या मुर्त्यानी


               गणेश चतुर्थी सण भारतात अनेक राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करतात .परंतु त्याचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र असते .,भाद्रपद महिन्याच्या  शुद्ध चतुर्थीला हा सण येतो .चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता . ,म्हणून हिंदू धर्मातील लोक गणेशाच्या जन्मदिवसाला दरवर्षी गणेश   चतुर्थीच्या रूपात  साजरी करतात .

               हिंदू धर्माची आराध्य देवता श्री गणेश आहे .भगवान गणेश ज्ञान व बुद्धीची देवता असण्याबरोबरच शिवपार्वतीचे पुत्र आहेत. हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करतात. 

             वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव  सर्व कार्य सर्वदा ,,

             प्रत्येक कार्यारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदू हृदयात गणेशा प्रती आदराची भावना विराजमान आहे. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा  बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो .पुढे बाप्पा कुठे दहा  दिवस सात दिवस पाच दिवस तर कुठे एका दिवसा= करिता देखील येतो महाराष्ट्रात घरोघरी लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करतात व चौकात मोठ्या मूर्ती ची प्रतिष्ठापना करतात गणेशाला प्रिय असलेला  दूर्वा वाहतात.  आणि मोदकाचा नैवेद्य दाखवतात.

           अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचे दिसते बापाला मोठ्या जड अंतकरणाने निरोप देण्याचा कठीण क्षण असतो.

          महाराष्ट्रात गणेश उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी केली. त्या मागचा उद्देश भारतीयांना एकत्र आणण्यासाठी व विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी केला.

           पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शंकराने रागात येऊन गणपतीचे डोके धडा वेगळे केले परंतु त्यानंतर एका हत्तीचे डोके त्याच्या धडाला बसविण्यात आले अशा पद्धतीने भगवान गणेश यांनी पुन्हा एकदा त्याचे जीवन प्राप्त केले .,तो दिवस भाद्रपद चतुर्थीचा होता. तेव्हापासून या दिवसाला गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाते.

       


PostImage

Shalunannaware

Sept. 15, 2023   

PostImage

या वर्षीचा हरितालिका व्रत सुहासिनी स्त्रियांसाठी विशेष.


        हरितालिका हा व्रत भारतात स्त्रिया व कुमारिकासाठी धार्मिक व्रत आहे. या दिवशी शिव पार्वती च्या पुर्ण परिवाराची पूजा केली जाते

                   हा व्रत भारतात उत्तरप्रदेश मध्यप्रदेश, बिहार झारखंड ,राजस्थान महाराष्ट्र या राज्यात साजरा केला जातो. सुहासिनी स्त्रिया अपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दाम्पत्य जीवनाच्या सुखासाठी तर कुमारिका मनोवांचीत वर मिळावा यासाठी हरितालिका व्रत करतात .

                  परंपरेनुसार हा व्रत भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला येतो, पण या वर्षी हा व्रत हरितालिकाची चतूर्तीला रोहिनी नक्षत्रात येतो., जो सुहासिनी स्त्रियाना भरपूर लाभदायक आहे. भगवान शिव पार्वती ची विधिवत पूजा केली जाते. काही ठिकाणी पार्वती, सखी आणि शिवलिंग मूर्ती पाठावर मांडून पुजा करतात 

                 महाराष्ट्रात भिजलेले गहू परड्यावर उगवतातआणि हरितालिकेच्या दिवशी 🥘 पाणवट्यावर गौरी म्हनुन धुण्यासाठी नेतात आणि शुसोभित पाठावर मांडतात .

                 दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करतात आणि सुहासिनीना सौभाग्याच्या वस्तू देतात .वाळूचा शिव लिंग करुन त्याची विधिवत पूजा करतात अशा प्रकारे आदिशक्ती पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करतात .


PostImage

Shalunannaware

Sept. 12, 2023   

PostImage

Pola festival (पोला)


भारत कृषिप्रधान  देश असल्यामुले शेतीच्या कामात बैलाचे योगदान नगण्य आहे

      भारतातील शेतकारी बैला बद्धालची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण  साजरा  केला जातो श्रावणी पौ्णिमेला हा सण मोठ्या उत्साहने साजरा करतात 

 या दिवासी बैलाना सजवुन रंगहून  गावातील सर्व बैलाची वाजत गाजत ढ़ोल ताशाच्या गजरात मीरावणुक काढतात पोळा फुटल्यावर पूजा करतात पूरण पोळीचा नैवेद्य भरवतात 

पोळ्याच्या दिवसी बैलांना अमात्रण देऊन त्यांच्या खानध्याला हलद तेलाची मालिश करतात 

       तसेच  मातीचे बैल (वाट बैल) आणि लाकड़ी बैल तानापोळा साजरा करतात पोळाच्या दिव्सी बैलाकडून  कोणतेही काम केले जात नाही अशा प्रकारे पोळा हा सण साजारा केला जातों 


PostImage

Ritik

Aug. 26, 2023   

PostImage

अवैध शराब परोसने के आरोप में ईडीएम ढाबा, एटमॉस्फियर, वर्ल्ड …


नागपुर: राज्य उत्पाद शुल्क विभाग ने ईडीएम ढाबा, एटमॉस्फियर, वर्ल्ड ऑफ वर्ल्ड, स्काई गार्डन और परमिट पर छापेमारी की है. होटल प्रबंधन के पांच लोगों सहित कुल 20 व्यक्तियों को उत्पाद शुल्क विभाग की कार्रवाई का सामना करना पड़ा।

 

गोल्डन प्लेट ढाबा, यह सभी वड्डमना के पास अमरावती रोड पर स्थित है, कथित तौर पर बिना वैध के ग्राहकों को शराब परोसने के लिए

 

सूत्रों ने संकेत दिया है कि उत्पाद शुल्क विभाग को सूचना मिली है कि अमरावती रोड पर ईडीएम ढाबा, एटमॉस्फियर, वर्ल्ड ऑफ वर्ल्ड, स्काई गार्डन और गोल्डन प्लेट ढाबा जैसे प्रतिष्ठान कथित तौर पर अपने ग्राहकों को अवैध रूप से शराब उपलब्ध करा रहे थे। नतीजतन, इन होटलों की जांच के लिए उत्पाद शुल्क विभाग की टीमें भेजी गईं। उत्पाद शुल्क विभाग के वरिष्ठ सूत्रों ने बताया कि उन्हें ईडीएम ढाबा, एटमॉस्फियर, वर्ल्ड ऑफ वर्ल्ड्स, स्काई गार्डन और गोल्डन प्लेट ढाबा में संभावित अनियमितताओं के बारे में गोपनीय जानकारी मिली थी। तेजी से जवाब देते हुए,

 

विभाग ने उचित कार्रवाई शुरू कर दी है।


PostImage

Home appliances

Aug. 20, 2023   

PostImage

सारे रिकॉड तोडे जानिए गदर 2 की 7 दिन की …


'गदर 2' ने आठ दिन में ही घुमाया 300 करोड़ का हथौड़ा, अब दूसरे वीकेंड में भी मचेगा धमाल

सबसे तेजी से 300 करोड़ क्‍लब में एंट्री करने वाली दूसरी फिल्‍म बनी सनी देओल की 'गदर 2'

80 करोड़ रुपये के बजट में बनी 'गदर 2' अब बन चुकी है ऑल टाइम ब्‍लॉकबस्‍टर मूवीसनी देओल और अमीषा पटेल की फिल्‍म 'गदर 2' जबसे रिलीज हुई है, बॉक्‍स ऑफिस पर मौसम गुलजार हो गया है। अनिल शर्मा के डायरेक्‍शन में बनी यह फिल्‍म अपने ओपनिंग डे, 11 अगस्‍त से ही धमाल मचा रही है। तीन दिन में 100 करोड़ और पांच दिन में 200 करोड़ कमाने के बाद अब 'गदर 2' ने एक और कारनामा कर दिखाया है। शुक्रवार, को आठवें दिन यह फिल्‍म अब 300 करोड़ क्‍लब में शामिल हो गई है। हालांकि, इस मामले में यह शाहरुख की 'पठान' का रिकॉर्ड नहीं तोड़ पाई, जिसने 7 दिन में यह कारनामा कर दिखाया था। बहरहाल, अब शनिवार और रविवार को दूसरे वीकेंड में एक बार फिर फिल्‍म की कमाई में बंपर उछाल आने की पूरी संभावना है। फिल्‍म की कमाई की रफ्तार देखकर यही लगता है कि यह आंधी अभी थमने वाली नहीं है।

 


PostImage

Home appliances

Aug. 20, 2023   

PostImage

आज हम आपको बताते है सिवनी के एक छोटे से …


आज हम आपको बताते है सिवनी के एक छोटे से गांव आष्टा के काली जी मंदिर के बारे मे 

पुराने बुजुर्गो का कहना है कि ये मन्दिर करीब 13वी सदी से है और उनका ये भी कहना हे कि ये मन्दिरो को देवी देवताओ ने बनाए हैं एक ही रात में जो ये मंदिर दिव्य दृष्टि से बना है

इतिहासकारों के मुताबिक 13वीं सदी में विदर्भ के देवगिरी यादव राजाओं का राज्य यहां तक फैला हुआ था। यादव राजा महादेव व रामचंद्र के मंत्री हिमांद्रि ने यहां आठ मंदिरों का निर्माण वास्तुकला की एक विशेष शैली से कराया था। आठ स्थानों पर मंदिर का निर्माण होने के कारण इसका नाम बाद में आष्टा पड़ गया। इनमें से अधिकांश मंदिर ध्वस्त हो गए हैं। पुरातत्व विभाग के प्रभारी आरके सोनी, के मुताबिक बचे मंदिरों को भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संरक्षित रखने का प्रयास कर रहा है। हिमांद्रि ने सैकड़ों मंदिरों का निर्माण इसी अनूठी शैली में करवाया था।

 

नवरात्र पर लगता है मेला : चैत्र व शारदीय नवरात्र के दौरान यहां मेला आयोजित किया जाता है। जंवारे व मनोकामना ज्योति कलश की स्थापना के साथ ही नौ दिनों तक आराधना और पूजन करने लोग देशभर से श्रद्धालु यहां पहुंचते हैं। हजारों की संख्या में स्थापित ज्योति कलश जब एक साथ विसर्जन के लिए निकलते हैं तो यह नजारा अनूठा होता है। उत्तरमुखी मां काली की 10 भुजाओं वाली पाषाण प्रतिमा के दर्शन करने लोग यहां दूर-दूर से आते हैं। इसका जीर्णोद्धार भी दो साल से जारी है।

 

 

 


PostImage

DIGITAL AKASH

Aug. 11, 2023   

PostImage

जानिए क्या है? व्हाट्सअप बिजनेस अकाउंट और क्या है इसके …


क्या होता है व्हाट्सअप बिजनेस अकाउंट

इंस्टैंट मैसेजिंग ॲप व्हाट्सअप इतना पॉप्युलर हो चुका है की लोग अपना बिजनेस और बिजनेस संबंधित जानकारी भी इस माध्यम से शेयर करते है. लेकिन आप चाहे तो पर्सनल की बजाय व्हाट्सअप का बिजनेस अकाउंट भी बना सकते है. तो आइए जानते है कि व्हाट्सअप का बिजनेस अकाउंट कैसे क्रिएट किया जाता है

ऐसे बनाएं व्हाट्सअप बिजनेस अकाउंट

अपने फोन के प्ले स्टोर मे व्हाट्सअप बिजनेस डाउनलोड करलें. व्हाट्सअप बिझनेस अकाउंट इन्स्टॉल होने के बाद इसे ऍक्टिवेट करना होता है. इसके लिये आपको अपने बिजनेस मोबाईल नंबर से इसमे साइन-अप करना होगा. इसके बाद आपको तीन डॉट्स पर क्लिक करना है, यह आपको स्क्रीन के टॉप पर नजर आने वाले है. ऐसा करने से मेन्यू ओपन हो जाता है. मेन्यू ओपन होने पर सेटिंग पर क्लिक करना है और फिर बिजनेस सेटिंग पर क्लिक करना है. व्हाट्सअप के बिजनेस अकाउंट मे अगर आपकी कोई कंपनी है तो आप उस कंपनी के नाम पर भी व्हाट्सअप बिजनेस अकाउंट बना सकते है और अपनी वेबसाईट का एड्रेस या दुसरी डिटेल्स भी डाल सकते हैं.

 

 

 http://www.mykhabar24.com/login/MK24230723DR2jRrXPqc/ 


PostImage

DIGITAL AKASH

Aug. 8, 2023   

PostImage

शेती क्षेत्राशी निगडीत असणारे व्यवसाय कोणते?


मोठ्या प्रमाणावर ती शेती शेती निगडीत असणारे तिच्यापासून उत्पादन व उत्पादनाची हम कसम मी नसते त्यामुळे शेतीला पूरक असे व्यवसाय निवडावे लागतात त्यामुळे शेती पासून आणि शेत जमिनी पासून आणि पूरक म्हणून जोडव्यवसाय असतात त्यामध्ये कुकुट पालन रेशीम उद्योग असेल गाई पालन असलेल्या पूरक व्यवसाय असतात आणि व्यवसाय निवडले जातात त्यांना व्यवसाय अं केले जातात त्याला शेतीपूरक व्यवसाय असं म्हटलं जातं. शेतीशी निगडित असणारे पुरक व्यवसाय

१) शेतीला पूरक व्यवसाय कुक्कुटपालन--

शेती क्षेत्राला निगडित असा पूरक व्यवसाय कुक्कुटपालन नाही कुक्कुटपालन यापासून मिळणाऱ्या जे कोंबडी खत आहे त्यामध्ये असणार कार्बन सुब्रमण्या त्याचप्रमाणे नत्र स्फुरद सेंद्रिय खत म्हणून शेतजमिनी साठी उपयोगी होतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय यांनी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्त्रोत कुकूटपालन आहे त्यामुळे शेतीशी निगडित कुकुट पालन पोल्ट्री व्यवसाय करणे खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे कोंबडी पासून मिळणारा माणूस अंडी हेसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक नफा देणारा आणि शेतीला पूरक असा व्यवसाय करतोय

२) शेतीला पुरक शेळी पालन

शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि उत्तम व्यवसाय आहे शेळी पासून मिळणारे लेंडी खत आणि शेळीपासून मिळणाऱ्या आहे ते शेत जमीन यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शेत जमिनी मध्ये असणारे जैविक घटक वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा पुरवठा होत असतो त्यामध्ये नत्र स्फुरद पालाश जमिनीला उपलब्ध होत असते त्याच बरोबर शेळीपालन यापासून मिळणारे दूध आणि त्यापासून मिळणारे उत्पादन शेतकऱ्यांचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

 http://www.mykhabar24.com/login/MK24230723DR2jRrXPqc/ 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023   

PostImage

संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव …


 

शेतकऱ्यांशी सवांद साधत योग्य दराने खतपुरवठा करा अन्यथा वाढीव दराने खत पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा दिला इशारा

    *हर घर मोदी संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथे भेट देऊन नागरिकांशी सवांद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे सांगत आ. डॉ. देवराव होळी यांनी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत रक्कम खात्यात जमा झाल्याची खातरजमा केली. व नागरिकांची आस्थेंवाईकपणे चौकशी केली. शेतकऱ्यानी व्यापारी नॅनो युरिया खरेदी करण्यासाठीं शेतकऱ्यांना बाध्य करत असल्याची तसेच वाढीव दराने युरिया मिळत असल्याची तक्रार केली यावर डॉ. होळी यांनी या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणारं असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. होळी यांनी राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली असून त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यानी घ्यावा असे आवाहन केले. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा व नुकसान भरपाई तात्काळ देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी माजी सरपंच अनिता रॉय, बुधाराम बीश्वास, अजय घोष, तरुण कर्मकार, गोपाल हलधर, रविन चक्रवर्ती, अमीन घोष, दिलीप गाईन, गौतम दास, मलिन डे, सबोध पाल, दिलीप सिकदार, शेखर बैद्य, शांती बारई आदि उपस्थित होते*


PostImage

Rakhimyanawar

July 27, 2023   

PostImage

THE GANGA


"गंगा नदीचा इतिहास" याचं उगम सापडतंय की त्याचं स्वरुप काहीच पुराणिक नसलेलंच आहे, परंतु विशेषकरून भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये गंगा नदीचं उल्लेख मिळतो.

गंगा नदीचं प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. ती भारताचं एक महत्त्वाचं नदीसंगम स्थळ आहे आणि ती नदी उत्तर भारताच्या उच्च शृंगारंच्या गिरीसंबंधित आहे. अधिकांश भारतीय लोकांसाठी ती पवित्र नदी म्हणजे एक माता आहे, आणि भारतीय धर्म, संस्कृती, इतिहास, आणि समृद्धीचं स्रोत आहे.

ती किल्ले यात्रा करण्यासाठी जाणवतात, गंगा नदीचा उद्गम यमुनोत्तर मागण्यात्रीच्या गंगोत्री नावक्या गावात आहे. ती गंगोत्री ग्लेशियरच्या स्थानिक पाण्याचं उगमस्थान आहे. इथून ती सर्वाधिक सुंदर असलेल्या आणि दर्शनीय दृश्यकळांमध्ये सहसा एक आहे.

गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या अत्यंत महत्वाच्या आणि लोकप्रिय आहेत. कुल मिळविणारी ८०० पेक्षा जास्त उपनद्या आहेत. त्यापैकी अनुपमा, भागीरथी, यमुना, गोमती, कावेरी, ब्रह्मपुत्र, सोन आणि पुन्नाग यांच्या प्रमुख उपनद्या आहेत.

गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थानांतर केलेल्या अनेक शहरांची भरपूर माहिती आहे. गंगा नदीच्या प्रसिद्ध शहरांपैकी कुछ निम्नप्रमाणे असतील:

  1. वाराणसी (काशी): गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थित भारतातील प्राचीनतम आणि प्रसिद्धतम शहरांपैकी एक.
  2. पटना: बिहाराच्या राजधानीतील एक अत्यंत प्रसिद्ध शहर. गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थित आहे.
  3. हरिद्वार आणि रिशिकेश: येर्दा किनारी उपनद्यांच्या संगमस्थळावर स्थित शहरे, यात्रींसाठी प्रसिद्ध.
  4. प्रयागराज (इलाहाबाद): त्रिवेणी संगमाच्या स्थळी स्थित, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमस्थळीचं शहर.
  5. कोलकाता (कलकत्ता): बंगाळातील मुख्य नगरी. हुगली नद्याच्या पार्श्वभूमीवर स्थित. "गंगा नदीचा इतिहास" याचं उगम सापडतंय की त्याचं स्वरुप काहीच पुराणिक नसलेलंच आहे, परंतु विशेषकरून भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये गंगा नदीचं उल्लेख मिळतो.

    गंगा नदीचं प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. ती भारताचं एक महत्त्वाचं नदीसंगम स्थळ आहे आणि ती नदी उत्तर भारताच्या उच्च शृंगारंच्या गिरीसंबंधित आहे. अधिकांश भारतीय लोकांसाठी ती पवित्र नदी म्हणजे एक माता आहे, आणि भारतीय धर्म, संस्कृती, इतिहास, आणि समृद्धीचं स्रोत आहे.

    ती किल्ले यात्रा करण्यासाठी जाणवतात, गंगा नदीचा उद्गम यमुनोत्तर मागण्यात्रीच्या गंगोत्री नावक्या गावात आहे. ती गंगोत्री ग्लेशियरच्या स्थानिक पाण्याचं उगमस्थान आहे. इथून ती सर्वाधिक सुंदर असलेल्या आणि दर्शनीय दृश्यकळांमध्ये सहसा एक आहे.

    गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या अत्यंत महत्वाच्या आणि लोकप्रिय आहेत. कुल मिळविणारी ८०० पेक्षा जास्त उपनद्या आहेत. त्यापैकी अनुपमा, भागीरथी, यमुना, गोमती, कावेरी, ब्रह्मपुत्र, सोन आणि पुन्नाग यांच्या प्रमुख उपनद्या आहेत.

    गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थानांतर केलेल्या अनेक शहरांची भरपूर माहिती आहे. गंगा नदीच्या प्रसिद्ध शहरांपैकी कुछ निम्नप्रमाणे असतील:

    1. वाराणसी (काशी): गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थित भारतातील प्राचीनतम आणि प्रसिद्धतम शहरांपैकी एक.
    2. पटना: बिहाराच्या राजधानीतील एक अत्यंत प्रसिद्ध शहर. गंगा नदीच्या किनारपट्टीवर स्थित आहे.
    3. हरिद्वार आणि रिशिकेश: येर्दा किनारी उपनद्यांच्या संगमस्थळावर स्थित शहरे, यात्रींसाठी प्रसिद्ध.
    4. प्रयागराज (इलाहाबाद): त्रिवेणी संगमाच्या स्थळी स्थित, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमस्थळीचं शहर.
    5. कोलकाता (कलकत्ता): बंगाळातील मुख्य नगरी. हुगली नद्याच्या पार्श्वभूमीवर स्थित.

PostImage

Sarika Meshram

July 23, 2023   

PostImage

Bai pan bhari deva | बाईपण भारी देवा !!


नुसतं सिनेमा बघून आणि पोस्टर जवळचे फोटो स्टेटस लो ठेऊन बाईपण भारी होणार नाही तर जेव्हा एक स्त्रि दुसऱ्या स्त्री मधला चांगुलपणा स्विकारेल दुसऱ्या स्त्री विषयी होणारी जळजळ, मळमळ कमी करेल.

 

पाठीमागे बोलणं. हिणवणं.. कमी करेल .... छान मनमोकळं जीवन जगेल आणि जगू देईल. तेव्हाच बाईपण भारी होईल. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच बाईपण भारी करू शकते. मग, ती सासू असेल, जाऊ असेल, सून असेल भावजयी असेल किंवा नणंद असेल.