PostImage

Nikhil Alam

Feb. 22, 2024   

PostImage

Suzuki ने 125CC मे लॉन्च किया जबरदस्त स्कूटर, पिक्चर देख …


आपको पता होगा की आज के  समय मे दो पहिया  सेगमेंट मे लोग सबसे ज्यादा स्कूटर को पसंद कर रहे है l बडी संख्या मे लोक स्कूटर को खरीद रहे है l इसी कारण अब तक जवान निर्माता कंपनी या बाईक का निर्माण करती थी l मै आपके दिसे स्कूटर को लॉन्च करने लगी है l इस क्रम मे अब Suzuki ने भी अपने एक जबरदस्त स्कूटर को लंच किया हैl इसका नाम Suzuki Burgman Street EX है l इसमे आपको जबरदस्त फीचर्स दिए गये है l वही आपको शानदार मायलेज मे दिया गया है l आईये अब आपको इसके बारे मे विस्तार से बताते हैl

                   आकर्षक हे डिझाईन

इसके लोक और डिझाईन की बात करे तो बता देखे स्कूटर देखने मे कुछ आक्रमक लगता हैl इसमे आपको ड्रिंक होल्डर, अच्छा बूट स्पेस, मल्टी पर्पज की होल की सुविधा दी जाती है l इसके एडलैंप देखने मे काफी आकर्षक लगते हैl एप्राण से साईट टर्न इंडिकेटर, वायझर तथा माउंटेन हेडलैंप आदी बने हुए हैं l

             Burgman Street EX के फीचर्स

इस स्कूटर में कंपनीने कॉफी ॲडव्हान्स फीचर्स आपको दिया है l बता दे की इसमे ब्लूटूथ - सक्षम डिजिटल डिस्प्ले, एक एलईडी हेडलैंप, एक टेललाईट जैसे तमाम  फीचर्स आपको मिलते हैl इसके साथी इसमे सुजुकी स्टार्ट-स्टाफ सिस्टम को भी शामिल किया गया है l इसमे आपको यूएसबी पोर्ट, दो लिटर का ग्लव बॉक्स, एक सायलेंट स्टार्ट सिस्टम और 21.5 लिटर अंडर स्टोरेज भी दिए गये हैl

                 Burgman Street EX का इंजन

इसमे आपको काफी बेहतरीन इंजनl बता दे की इसमे 124 सीसी, सिंगल सिलेंडर, एयरकुल्ड इंजन आपको मिलता हैl यह इंजन 6,500rpm पर 8.4 की पावर ओर 5,500rpm पर 10Nm की मॅक्सिमम पॉवर जनरेट करता हैं l इस स्कूटर को कही कलर ऑप्शन मे लॉन्च किया गया हैl इसको आप मैटेलिक मॅट प्लॅटिनम सिल्वर, मेटॅलिक मॅट ब्लॅक और मेटॅलिक रॉयल ब्रँच पॅन्ट कलर ऑप्शन मे खरीद सकते हैl

.              Burgman Street EX की किंमत

इस्की किंमत के बारे मे बात करे तो बता दे की कंपनीने इसको 93,300 रुपये (एक्स - शोरूम, दिल्ली) पर लाँच किया है l इसके नये मॉडल की कीमत 1.12 लाख (एक्स - शोरूम) हैl जो की स्टॅंडर्ड मॉडेल की तुलना मे 19,000 रुपये महंगा हे l


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024   

PostImage

तुटलेली काच जुळणार आपोआप


 

 

टोकियो. तुटलेल्या काचेचे तुकडे एकमेकांवर ठेवून केवळ दाबले तरी ते एकमेकांशी जुळतील, अशी काच जपानमधील र संशोधकांनी तयार केली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या , काचेमुळे सामान्य काचेचे आयुष्य तीनपट वाढेल, असा दावा न शास्त्रज्ञांनी केला आहे. टोकियो युनिव्हर्सिटीतील यू र यानागिसावा या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारची काच तयार र करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ओल्या न पृष्ठभागाला जोडणाऱ्या डिंकाचे संशोधन करताना ने अनपेक्षितपणे त्यांना ही पद्धत सापडली. यानागिसावा यांनी . त्यांच्या प्रयोगशाळेत एका काचेचे दोन तुकडे केले. त्यानंतर र त्यांनी दोन्ही तुकड्यांच्या तुटलेल्या बाजू एकमेकांवर ठेवून सुमारे 30 सेकंद दाबून ठेवले. तेव्हा हे तुकडे असे जुळले, की जणू ते कधी तुटलेच नव्हते. पॉलिथर थुयोरियस नावाच्या पदार्थापासून ही काच बनलेली असून ती खनिज काचेच्या तुलनेत अॅक्रिलिक काचेसारखी असते.


PostImage

THE TRUST WAY

Nov. 26, 2023   

PostImage

आता मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी इंटरनेटची गरज नाही - जाणून घ्या …


 

🧐 D2M नेटवर्किंग म्हणजेच डिव्हाइस-टू-मेटाव्हर्स नेटवर्किंगची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर यांनी यावर काम सुरू केले आहे. 

📲 D2M नेटवर्क वापरून, ब्रॉडकास्टर रिजनल टीव्ही, रेडिओ, शैक्षणिक साहित्य, आपत्कालीन सूचना प्रणाली, आपत्ती-संबंधित माहिती, व्हिडिओ आणि डेटा-चालित अँप्स प्रदान करू शकतात. हे अँप्स इंटरनेटशिवाय चालतील आणि कमी किमतीत उपलब्ध असतील.

📝 दरम्यान D2M नेटवर्किंग म्हणजे काय आहे ? आणि ते कसे काम करते ? ते आपण या मेसेजमध्ये जाणून घेऊ.

💁‍♂️ *D2M नेटवर्किंग म्हणजे काय ?*

▪️ D2M नेटवर्किंग हा नेटवर्किंगचा एक नवीन प्रकार आहे जो मेटाव्हर्समध्ये डिव्हाइसेसना एकमेकांशी कनेक्ट होऊ देतो. हे उपकरणांना एकत्र काम करण्यास, संवाद साधण्यास आणि डेटा शेअर करण्यास मदत करते. 

👉 *D2M Networking चे फायदे*

▪️ हे उपकरणांना एकमेकांशी अधिक कार्यक्षमतेने कनेक्ट करण्याची अनुमती देते. हे उपकरणांमधील डेटा ट्रान्सफरला गती देते आणि नेटवर्कवरील भार कमी करते.  तसेच D2M नेटवर्किंग डिव्हाइसेसला अधिक सुरक्षितपणे कनेक्ट करण्यास मदत करते. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


PostImage

THE TRUST WAY

Nov. 22, 2023   

PostImage

Gadchiroli जियो च्या स्लो इंटरनेट मूळे ग्राहक त्रस्त


 वैरागड आणि परिसरात जिओ च्या नेटवर्क मध्ये मागील काही दिवसापासून खूप समस्या दिसून येत असून बऱ्याच ग्राहकांकडे JIO कंपनी चे सिम कार्ड असून जेव्हा पासून 5G चे नेटवर्क सुरू झाले तेव्हा पासून JIO 4G चे नेटवर्क आणि इंटरनेट खूप मंदावले आहे आणि परिसरात बरेच ग्राहक 4G हँडसेट वापरत  असल्याने त्यांना इंटरनेट स्लो मोशन चा सामना करावा लागत आहे.


PostImage

THE TRUST WAY

Nov. 21, 2023   

PostImage

एका मेसेजवर करा संपूर्ण स्पॅम कॉल्स ब्लॉक...स्पॅम कॉल्सला वैतागलात ?


Block Spam Calls : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आज आपण या उपकरणाद्वारे जवळपास सर्व काही करू शकतो. तुम्हाला एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्याची गरज असेल, तर स्मार्टफोनमुळे सर्वकाही शक्य आहे.

एकीकडे स्मार्टफोनने आपले जीवन सुकर केले आहे, तर दुसरीकडे अनेक समस्याही निर्माण केल्या आहेत. आपल्या सर्वांना प्रमोशनल कॉल्स किंवा क्रेडिट कार्डसाठी कॉल येतात. या कॉल्समुळे रोजची चिडचिड होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलवर असे स्पॅम कॉल कसे कायमचे ब्लॉक करू शकता.

खाली नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही Vodafone-Idea, Jio आणि Airtel चे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.

BLOCK SPAM CALLS : अशा प्रकारे ब्लॉक करा.
स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन मेसेज टाइप करावा लागेल. तुम्हाला मोठ्या अक्षरात FULLY BLOCK लिहावे लागेल आणि ते 1909 वर पाठवावे लागेल.

तुम्ही हा मेसेज पाठवताच, काही वेळाने तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरकडून एक संदेश येईल की तुमच्या नंबरवर पूर्ण DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय झाली आहे. यासोबत तुम्हाला कोणतेही अनावश्यक स्पॅम कॉल्स येणार नाहीत.

BLOCK SPAM CALLS : अशा प्रकारे तुम्ही स्पॅम कॉल ओळखू शकता.
स्पॅम कॉल ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनमध्ये Truecaller अँप इन्स्टॉल करू शकता. हे अँप तुम्हाला रेड मार्कसह सर्व प्रकारच्या स्पॅम कॉलबद्दल अलर्ट देते. हे पाहून तुम्ही असे कॉल टाळू शकता.