PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Aug. 21, 2024   

PostImage

मौजा खुर्सा येथे "शहीद नरेंद्र दाभोळकर" यांच्या स्मृतिदिन मोठ्या थाटामाटात …


आजचा युवक हा भरकटलेला आहे. तो जुन्याच आडवाटेने प्रवास करतो आहे.त्याला बदलाची गरज आहे ती वाट जर सरळ आणि निश्चित ध्येयाकडे जाणारी निवडल्यास यश तुमचेच आहे. महा.अनिसच्या खुर्सा शाखेने घेतलेल्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रा. तिलेश मोहुर्ले,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुर्सा येथील सरपंचा मंजुळाबाई पदा ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रशांत रामटेके पोलीस पाटील,मा. विलास निंभोरकर राज्य सहकार्य वैज्ञानिक जाणीवा व शिक्षण प्रकल्प महा.अनिस, प्रा. विलास पारखी सर्पतज्ञ, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष .पत्रकार सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उपेंद्र रोहनकर.यांनी केले प्रथमतः शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय पाहुण्यांनी फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनिस चळवळीची भूमिका व समाजात होऊन गेलेल्या संत विचारांची परंपरा मांडताना विलास निंभोरकर यांनी सांगितले की लोकांनी प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.समाजात बुवा बाबाची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली आहे.त्याला भोळाभाबडा समाज फसत असतो.त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये विवेकवादी विचार असले पाहिजेत.तर प्रा. पारखी सरांनी पावसाळ्यात सापापासून कोणती काळजी घ्यायची. साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे. हे लोकांना पटवून दिले.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश झंजाळ,रवींद्र बावणे, दामोदर मेश्राम, रामचंद्र निलेकार, जाणू धुळसे, अविनाश सालोडकर, तुळशीराम दाणे, उद्धव रामटेके, विशाल मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार संदीप आंबोरकर ह्यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठया संख्येनी उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Aug. 5, 2024   

PostImage

कोंढाळा मुख्य मार्गावरच नेमकं काय रहस्य आहे...?


My Khabar 24 : रात्रीचे सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी तिच्या दबक्या पावलांचा आगमन त्या कोंढाळा मुख्यमार्गावर सुरू होतो. कोंढाळा गावातील नागरिकांना अस वाटतंय की ती अदृश्य शक्ती किंवा भूत बाधा असेल अस संकेत पण लोकांना आल आहे. अस काही लोकांच म्हणणं आहे. 
आणि काही लोक म्हणतात की ती चोर असेल.  

एवढ्या भयाण रात्री ती काय करायला येते. 
कोण असेल ती "युवती'' आणि शेवटी तिला काय पाहिजे. रस्त्याच्या मधोमध राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, दुचाकी धारकांना आपलं हाथ समोर करून लिफ्ट मागत असते. त्यामुळे वाहनधारक अतिशय भयभीत अवस्थेत आहेत.
नेमकी कोण आहे ती...! 
हे पोलीस प्रशासनाचे तपास झाल्यावरच कळेल. 


गेले 7 दिवसांपासून ही गोष्ट सर्वत्र पसरत आहे. आतापर्यंत ती एकटीच रस्त्यावर यायची त्या युवतीचे त्या रात्रीची व्हिडीओ क्लिप शोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 
आणि वडसा ते कोंढाळा आरमोरी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची हळू हळू भीती वाढत चालली आहे. 
"नेमकी कोण आहे ती",  मुलगी आणि कशासाठी आली आहे. तीचा लुटण्याचा धंदा तर नसेल. त्या युवतीची गुंडगिरीची टोळी तर नसेल. असे अनेक प्रश्न बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडलाय...!


PostImage

Nikhil Alam

March 18, 2024   

PostImage

मोबाईल युजर के लिए बडे काम की बात, TRAI ने …


ट्राई के लय नियम लागू करने के पीछे की वजह ऑनलाइन फ्राड को रोकणा हैं. इससे आप मोबाईल यूजर को थोडी परेशानी का सामना करना पड सकता है.

ट्राय के मुताबिक, जी मोबाईल युजर ने अपने सिम कार्ड का स्वैप (सिम कार्ड की अदलाबदली) किया है, वो अपने फोन नंबर को पोर्ट नही कर पायेंगे. ट्राय का कहना है कि ये कदम फ्रॉड की घटना को रोकने के मध्ये नजर उठाया गया है. इसका मत्सद ये है कि फॅट करने वाले लोग सिम स्वॅपिंग कर सुरज मोबाईल कनेक्शन को पोर्ट न कर सके. आजकाल सिम स्वैपिंग कोलेकर लगातार फ्राड के मामले बढते ही जा रहे है. इस फ्रॉड मे लोग पॅन कार्ड आधार कार्ड की फोटो आसानी से पा लेते है और मोबाईल को जाने का बहाना बनाकर नया सिम कार्ड जरी करा लेते है. इसके बाद आपके मोबाइल नंबर पर जो ओटीपी आता है वो फ्रॉड करने वाले लोगो के पास पोहोच जाता है, जिससे वो लोग इस फ्राड के लिए इस्तेमाल करते है