PostImage

Bhagat media service

April 28, 2024   

PostImage

जिले में बोरियों और मटकों में भरा 1530 किलों महुआ …


बालाघाट जिले में  मदिरा का अवैध रुप से निर्माण, संग्रहण एवं विक्रय कर रहे लोगों के विरुद्ध निरंतर कार्यवाही की जा रही हैं। शनिवार को आबकारी वृत कटंगी में जिला स्तरीय उड़नदस्ता द्वारा संयुक्त कार्यवाही की गई। कार्यवाही में ग्राम गट्टापायली, नांदगाव, बुदबुदा, व झम्मबलटोला के जंगल में नाले के किनारे अलग-अलग स्थानों से बोरियो एवं डिब्बो में भरा हुआ लगभग 1530 किलो लाहन और प्लास्टिक के डिब्बों में भरी हुई 30 लीटर हाथ भट्टी मदिरा जप्त कर 2 प्रकरण मध्य प्रदेश आबकारी अधिनियम 1915 की धारा 34 (1) के तहत पंजीबद्ध कर विवेचना में लिए गया। सेम्पल लेकर शेष लाहन मौके पर नष्ट किया गया। जप्त सामग्री का बाजार मूल्य 1,57,500 रूपये बताया गया। कार्यवाही मे सहायक जिला आबकारी अधिकारी सुभाष चंद्र जोशी, उपनिरीक्षक संदीप श्रीवास, रमाकांत बघेल उपनिरीक्षक (परि.) कौष्तुभ नेताम, मुख्य आरक्षक डीएस उईके, आरक्षक टीकाराम शरणागत, अनिता कुमरे नरसिंह टेकाम, लखन चौधरी, आरिफ खान उपस्थित रहे।


PostImage

Ujjwala kale

Jan. 17, 2024   

PostImage

22 जानेवारीनंतर अयोध्येत लाखो पर्यटक येणार.२०हजार लोकांना मिळणार काम.


Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच (Ayodhya) आत्तापासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.राम मंदिर उद्घाटनानंतर लाखो पर्यटक हे अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखईल उपलब्ध होणार आहेत. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये 20,000 अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होणार आहे. येत्या काही महिन्यांत या नोकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

या तीन क्षेत्रात नोकऱ्या वाढणार

 

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येला लाखोंच्या संख्येने पर्यटक येण्याचा अंदाज आहे. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी या तीन उद्योगांमध्ये 20,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होतील अशी शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत या नोकऱ्यांची संख्या वाढेल अशी स्टाफिंग कंपन्यांची अपेक्षा आहे.

 

20 ते 25 हजार रोजगार निर्माण होणार

 

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं अयोध्येत निवास आणि प्रवासाची मागणी आधीच वाढली आहे. अयोध्येच्या आदरातिथ्य क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे, यजमान प्रवाशांसाठी पुरेशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रँडस्टॅडला 20,000-25,000 कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ज्याची संख्या दरवर्षी वाढत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या नोकर्यांमध्ये हॉटेल कर्मचारी, हाउसकीपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि बहुभाषिक टूर गाईड इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळं अयोध्येत करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.

 

हजारो नोकऱ्या निर्माण होणार

 

गेल्या सहा महिन्यांत किमान 10,000 नोकऱ्या आणि हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझमशी संबंधित सुमारे 20,000 पदे निर्माण झाली आहेत. ज्यामध्ये हॉटेल कर्मचारी, आचारी, सर्व्हर, चालक इत्यादींचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनेकांच्या मते, हॉस्पिटॅलिटी मॅनेजर, रेस्टॉरंट आणि हॉटेल कर्मचारी, लॉजिस्टिक मॅनेजर, ड्रायव्हर्स इत्यादी क्षेत्रातील हजारो नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या पहिल्या सहामाहीत उघडण्याची शक्यता आहे. केवळ अयोध्येतच नाही तर लखनौ, कानपूर, गोरखपूर इत्यादी शेजारच्या शहरांमध्ये हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालक मागणी-पुरवठ्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

 

मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिराला भेट देणार

 

येत्या तीन-चार महिन्यांत मंदिरातील दैनंदिन वाहतूक आणि भाविकांच्या सेवेसाठी मनुष्यबळाची मागणी याचे स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तिरुपती बालाजी मंदिर, जे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे आणि वर्षभर गजबजलेले असते, येथे दररोज सरासरी 50,000 भाविक येतात आणि सणाच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी ही संख्या 100,000 पर्यंत पोहोचते. विविध अंदाजानुसार, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिल्या आठवड्यात 300,000 ते 700,000 लोक अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे.

 

राम मंदिराला दररोज 2 ते 3 लाख भाविक भेट देण्याची शक्यता

 

येत्या काही वर्षांत अयोध्या मंदिरात दररोज 2 ते 3 लाख भाविक भेट देण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भाविकांच्या निवास, आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासेल. हॉस्पिटॅलिटी उद्योगात मनुष्यबळाच्या मागणीचे विशिष्ट प्रमाण दर 100 ग्राहकांमागे 1 ते 2 कर्मचारी आहेत. याचा अर्थ वर्षभरात अधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. यापैकी बहुतेक नोकर्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आणि मागणी कशी वाढते आणि मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांची संख्या यावर अवलंबून संख्या वर किंवा खाली जाऊ शकते.

 

मनुष्यबळाची मागणी वाढणार

 

साधारणपणे हॉटेलच्या बांधकामाच्या टप्प्यापासून ते कार्यरत होण्यासाठी सुमारे 3 ते 4 वर्षे लागतात. अयोध्येच्या बाबतीत, विविध परवानग्या जलदगतीने मिळू शकतात आणि म्हणूनच, पुढील 18 ते 24 महिन्यांत मनुष्यबळाची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मागणी-पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे हॉटेल कंपन्या पाहत आहेत. सध्या, अयोध्येत रॅडिसन्स पार्क इन आणि सिग्नेट या दोन मोठ्या, ब्रँडेड हॉटेल्समधून फारच कमी पुरवठा आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या उत्साहामुळे ग्राहक वर्गात मंदिर पर्यटनाला चालना मिळाली आहे. रा मंदिराच्या उद्घाटनानंतर मंदिर पर्यटनाला झपाट्याने चालना मिळेल.


PostImage

news today24.Com.

Nov. 3, 2023   

PostImage

महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये बम्पर भर्ती


 

☑ *जलसंपदा विभाग मध्ये गट (ब) अराजपत्रित व गट - क पदाच्या ४४९७ जागा*

✍ पद : वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोणजीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक

✍ पदसंख्या : एकूण ४४९७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-६, ७, ८, १०, १४, १५ आणि १६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी, पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, लघुलेखन, इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ नोव्हेंबर २०२३ 

*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!


PostImage

Rohit

Oct. 15, 2023   

PostImage

Nagpur Fire नागपुर में काम से निकाले जाने पर कर्मचारी …


महाराष्ट्र के नागपुर शहर में 24 वर्षीय एक व्यक्ति ने काम से निकाल दिए जाने पर रंगों की दुकान को आग के हवाले कर दिया जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। एक अधिकारी ने शनिवार को यह जानकारी दी। व्यक्ति को मालिक ने व्यवहार संबंधी कारणों के चलते निकाला था।

यह घटना मंगलवार तड़के तहसील पुलिस थाने के अधिकार क्षेत्र के अंतर्गत इतवारी इलाके में आरोपी रौनक पालीवाल को लापरवाही भरे व्यवहार के कारण निकाल दिए जाने के 48 घंटे से भी कम समय में हुई। दुकान में आग लगने से मालिक बुरहान दाउद अजीज दाउद (29) को करीब 45 लाख रुपये का नुकसान हुआ है। शुरुआत में किसी को भी इस बात का अंदाजा नहीं था कि दुकान पर करीब छह महीने तक काम करने वाले पालीवाल ने आग लगाई होगी!

अधिकारी ने बताया कि जब पुलिस मामले की जांच कर रही थी तो पड़ोसी कारोबारी ने रंगों की दुकान के मालिक को एक सीसीटीवी फुटेज सौंपा जो एक पुख्ता सबूत साबित हुआफुटेज में पालीवाल दुकान पर पेट्रोल छिड़कता हुआ दिख रहा है और इसके बाद वह आग लगाकर दोपहिया वाहन पर फरार हो गया। दुकान मालिक के परिवार और सीसीटीवी फुटेज के तहत दर्ज शिकायत के आधार पर पुलिस ने पालीवाल को शनिवार को गिरफ्तार कर लिया। अधिकारी ने बताया कि पालीवाल के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 436 के तहत मामला दर्ज किया गया है और उसे तीन दिनों के लिए पुलिस हिरासत में भेज दिया गया है।