PostImage

Nikhil Alam

April 3, 2024   

PostImage

8 एप्रिल ला सूर्यग्रहण दिवसा होणार पूर्ण अंधार या राज्यातील …


 होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची छाया बघायला मिळणार आहे. यामुळे काही राशींवर याचा थेट परिणाम देखील होणार आहे. हेच नाही तर काही देशांमध्ये 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण होणार आहे. यामुळे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येतंय. शाळांना सुट्टी देखील जाहिर करण्यात आलीये.

 8 एप्रिल 2024 हा दिवस अत्यंत मोठा आणि तितकाच महत्वाचा आहे. मात्र, अनेक ठिकाणी या दिवशी शाळांनी सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल.

हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण होत आहे. मात्र, यादिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार होणार आहे. यामुळेच प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुट्टी जाहिर करण्यात आलीये.

या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला झाकतो आणि दिवसा अंधार होतो. तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल.

8 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या या सूर्य ग्रहणादरम्यान अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिवसा पूर्ण अंधार होणार आहे. यामुळेच सुरक्षेसाठी म्हणून काही भागांमधील शाळांना सुट्टी देण्यात आलीये. हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे.

या ग्रहणामध्ये सूर्याच्या डिस्कचे 46 भाग अस्पष्ट होतील. हे ग्रहण मेक्सिको, डुरांगो, कोहुइला, टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, न्यू हॅम्पशायर, यूएस, ओंटारियो, क्यूबेक, न्यू ब्रन्सविक, प्रिन्स एडवर्ड आयलंड, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा येथे दिसणार आहे. यादिवशी लोक ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना देखील दिसतात.

तज्ज्ञांच्या मते, या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे अत्यंत मोठे नुकसान हे होऊ शकते. सात वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये हे दुसऱ्यांना युनायटेड स्टेट्समध्ये दुसऱ्यांदा सूर्यग्रहण होत आहे.

हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक हे मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतील. यामुळे अमेरिकेत काही भागांमध्ये ट्रॅफिक जाम होऊ शकते.

तज्ज्ञांनी हे सूर्यग्रहण थेट पाहणे टाळण्याचा सल्ला देखील दिलाय. यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात. अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत.

भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. अमेरिका आणि काही इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 

 


PostImage

Nikhil Alam

March 31, 2024   

PostImage

दुनिया की 4 ऐसी जगहैं, जहा महिना तक नही डुबता …


places Where sun Never Set: हमारी दुनिया में ऐसे कही शहर है जिंकी कुछ विशेषताये है. या पूरी दुनिया काही अद्भुत चीजो से भरी हुई है. इसका एक अनोखा पहलूया है कि हमारी धरती पर एक नही बल की कुछ ऐसी जगह, या महिन्यात सुरज दुखता ही नही है.

जहां सूरज नहीं डूबता, वहां रात कैसे हो सकती है? वहां के लोगों को कैसे पता चलता है कि दिन कब शुरू हुआ और कब खत्म हुआ? आइये देखते हैं कौन सी हैं ये जगहें…

नॉर्वे: नॉर्वे उन देशों की सूची में पहले स्थान पर आता है जहां सूरज जल्दी नहीं डूबता. यह देश यूरोप के उत्तर में स्थित है और इसकी जलवायु समशीतोष्ण है. इस देश में सूर्योदय की अवधि लंबी और सूर्यास्त की अवधि बहुत कम होती है.

नुनावुत, कनाडा: उत्तरी कनाडा आर्कटिक सर्कल से दो डिग्री ऊपर स्थित है. इस क्षेत्र की जनसंख्या अन्य देशों की तुलना में कम है. यहां सिर्फ 3 हजार लोग रहते हैं. इस देश में साल के 60 दिन तक सूरज नहीं डूबता. लेकिन सर्दी के दिनों में यहां तीस दिनों तक अंधेरा रहता है. यह दुनिया की सबसे ठंडी जगहों में से एक है.

स्वीडन: स्वीडन यूरोप का एक ऐसा देश है जो चारों तरफ से समुद्र से घिरा हुआ है. यह दुनिया के सबसे खूबसूरत शहरों में से एक है. यहां मई की शुरुआत से अगस्त के अंत तक सूरज लगभग 12.00 बजे डूबता है. फिर सुबह 4.30 बजे सूरज फिर से उग आता है. इस देश में 6 महीने तक हमेशा सुबह होती है.

आइसलैंड: आइसलैंड उत्तरी यूरोप में अटलांटिक महासागर में स्थित एक द्वीप देश के रूप में जाना जाता है. इस देश की खास बात यह है कि यहां सूरज जल्दी नहीं डूबता. यह प्राकृतिक सौंदर्य से भरपूर देश भी है. इस देश में सर्दियां लंबी होती हैं लेकिन गर्मियां बहुत कम होती हैं.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023   

PostImage

Brazil news: पतीला १५ वर्षांच्या भाचीसोबत शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात …


 

 ब्राझीलमध्ये एका महिलेने तिच्या पतीचे गुप्तांग कापून शौचालयात फ्लश केल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेनंतर संबंधित महिलेने स्वत:ला पोलीसांच्या स्वाधिन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या पतीला १५ वर्षांच्या भाचीसोबत शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले.

यानंतर संतापलेल्या महिलेने पतीला बेडरूमध्ये बोलावून घेत त्याचे गुप्तांग कापले.

यानंतर कापलेले गुप्तांग शौचालयात टाकले.

एवढेच नव्हेतर, या महिलेने पतीच्या कापलेल्या गुप्तांगाचे फोटो देखील काढल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.संबंधित महिला ३९ वर्षांची आहे.

या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या पतीला १५ वर्षांच्या भाजीसोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिले.

यामुळे तिला राग अनावर झाला.

तिने पतीला बेडरुममध्ये बोलावून घेतले.

त्यानंतर बेडरुममधील पलंगाला त्याचे हात पाय बांधले.

नंतर वस्तऱ्याने त्याचे गुप्तांग कापले.

न्यू यॉर्क पोस्ट आणि डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने नवऱ्याच्या कापलेल्या गुप्तांगाचे फोटो काढले, त्यानंतर गुप्तांग शौचालयात टाकून प्लश केला.

ब्राझीलमध्ये लैंगिक संबंधासाठी संमतीचे वय १४ वर्षे आहे.दरम्यान, २०२१ मध्ये अशाच एका घटनेने ब्राझीलला हादरवले होते, जेव्हा साओ गोंकालो भागातील एका महिलेने आपल्या पतीचे गुप्तांग कापून आगीत भाजले.

दयाने क्रिस्टिना रॉड्रिग्ज मचाडो नावाच्या महिलेने आपल्या पती आंद्रेची हत्या केली होती.

त्यानंतर त्याने गुप्तांग कापून तेलात तळले होते.या वर्षाच्या सुरुवातीला एका इंडोनेशियन महिलेने तिच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची घटना उघडकीस आली.

कारण, त्याने तिच्यासोबत झोपण्यास नकार दिला.

तसेच त्यांची सेक्स टेप लीक करण्याची धमकी दिली.

तो आंघोळीसाठी जात असताना महिलेने त्याच्यावर हल्ला करून त्याचे गुप्तांग कापले होते.